[ Central Bank of India Bharti 2024 ] सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Central Bank of India Bharti 2024 ] सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 18 जून 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मधून ” सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी” या पदासाठी भरती होणार आहे. या भरती मधून एकूण सदरील पदाच्या 12 जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे भरती.

  • [ Central Bank of India Bharti 2024 ]  सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून 12 जागा भरल्या जाणार आहेत.
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून ” सेवानिवृत्त सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी” या पदासाठी भरती होणार आहे.
  • सदरील पदासाठी आवश्यक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 40,000 ते 50,000 रुपये वेतन मिळेल.
  • 18 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

जनता शिक्षण संस्था येथे 51 जागा विविध पदांसाठी रिक्त.

[ Central Bank of India Bharti 2024 ] सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Central Bank of India Bharti 2024 ]  18 जून 2024 पर्यंतच अर्ज स्वीकारले जातील. या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • शैक्षणिक पात्रता विस्तृतपणे जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण जळगाव असेल.

महावितरण चंद्रपूर येथे 127 जागांसाठी भरती.

Leave a Comment