[ Sangli Urban Co-Operative Bank Bharti 2024 ] सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे भरती.

[ Sangli Urban Co-Operative Bank Bharti 2024 ] सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 15 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शाखा व्यवस्थापक, एचओडी आणि अधिकारी या पदासाठी सदरील भरती होणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरतीसाठी खालील माहिती वाचा.

जनता शिक्षण संस्था येथे 51 जागा विविध पदांसाठी रिक्त.

 • [ Sangli Urban Co-Operative Bank Bharti 2024 ] सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील भरती मधून ब्रांच मॅनेजर, एचडी आणि अधिकारी या पदांसाठी भरती होणार आहे.
 • सदरील भरती मधील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण सांगली, कोल्हापूर आणि मुंबई असेल.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज “The Chief Executive Officer,  Sangli Urban Co-Op. Bank Ltd, Head Office, 404, Khanbhag, Sangli-416416″ या पत्त्यावर पाठवायचा आहे.
 • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 ते 50 वर्षापर्यंत असावे.
 • 15 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.

दूरसंचार विभाग येथे सरकारी नोकरीची मोठी संधी.

[ Sangli Urban Co-Operative Bank Bharti 2024 ] सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • [ Sangli Urban Co-Operative Bank Bharti 2024 ] 15 जून 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 15 जून 2024 तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • अर्ज करणारा उमेदवाराचा अनुभव आणि शिक्षण पाहूनच वेतन ठरवण्यात येईल.

महावितरण चंद्रपूर येथे 127 जागांसाठी भरती.

Leave a Comment