[ DBSKKV Bharti 2024 ] डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी.

[ DBSKKV Bharti 2024 ] डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” शिपाई, तांत्रिक सहाय्यक ” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. 18 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डा द्वारे भरती निघालेली आहे. 

  • [ DBSKKV Bharti 2024 ]  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील भरती मधून  ” शिपाई, तांत्रिक सहाय्यक ” पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून केली जाणार आहे.
  • शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सातवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
  • तांत्रिक सहाय्यक – I या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एग्रीकल्चर इंजीनियरिंग या शाखेची पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे.
  • तांत्रिक सहाय्यक -II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स / सिस्टीम ऍनालिसिस या शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे.
  • तांत्रिक सहाय्यक -II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता विस्तृतपणे समजून घेण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण रत्नागिरी असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • “कृषि संशोधन केंद्र, आवाशी, ता. खेड, जि. रत्नागिरी” या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • तांत्रिक सहाय्यक – I या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 25,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • तांत्रिक सहाय्यक – II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 20,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला दरमहा 10,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. 

[ DBSKKV Bharti 2024 ] डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ DBSKKV Bharti 2024 ]  योग्य उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
  • 18 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
  • मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी सोबत आवश्यक कागदपत्रे घेऊन यायचे आहेत.

बँकिंग क्षेत्रात 4455 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment