[ Department of Posts Bharti 2024 ] पोस्ट विभाग येथे भरती.

[ Department of Posts Bharti 2024 ] पोस्ट ऑफिस येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पोस्ट ऑफिस यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदरी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. ” स्टाफ कार ड्रायव्हर” या पदासाठी सदरची भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी एकूण 27 जागा रिक्त आहेत. या पदासाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचा आहे. पोस्ट ऑफिस येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 • [ Department of Posts Bharti 2024 ]  पोस्ट ऑफिस भरती मधून एकूण 27 जागांसाठी भरती होणार आहे.
 • ” स्टाफ कार ड्रायव्हर” या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
 • सदरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे.
 • भरतीसाठी [ Department of Posts Bharti 2024 ]  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे पाहिजे.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 19,900 रुपये ते 63,200 रुपये एवढा पगार देण्यात येईल.
 • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून शुल्क आकारला जाणार नाही.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचा आहे.
 • पोस्ट विभाग [ Department of Posts Bharti 2024 ]  यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
 • “व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बेंगळुरू-560001” या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज करावा.
 • 14 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • पोस्ट विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात. उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

[ Department of Posts Bharti 2024 ] पोस्ट विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • पोस्ट विभाग [ Department of Posts Bharti 2024 ]  येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • पोस्ट विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे.
 • 14 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 14 मे 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

[ Nagpur High Court Bharti 2024 ] नागपूर उच्च न्यायालय येथे भरती.

Leave a Comment