[ District Court Bharti 2024 ] जिल्हा न्यायालय लातूर येथे भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ District Court Bharti 2024 ] जिल्हा न्यायालय लातूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हा न्यायालय लातूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. सदरील भरती ही एकूण 15 जागांसाठी होणार आहे. सफाई कामगार या पदासाठी सदरची भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जिल्हा न्यायालय लातूर येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • जिल्हा न्यायालय लातूर [ District Court Bharti 2024 ] येथील भरती मधून एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरती मधून सफाई कामगार या पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.
  • या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार कमीत कमी चौथी पास असावा.
  • सदरील भरतीसाठी [ District Court Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत असावे.
  • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला पगार 15,000 रुपये ते 47,600 रुपये इतका देण्यात येईल.
  • इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला परीक्षा शुल्क नाही.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण लातूर असेल.
  • 14 मे 2024 ही भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • जिल्हा सत्र न्यायालय लातूर [ District Court Bharti 2024 ] येथील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

[ District Court Bharti 2024 ] जिल्हा सत्र न्यायालय लातूर येथील भरतीसाठी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ District Court Bharti 2024 ] जिल्हा सत्र न्यायालय लातूर येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • जिल्हा सत्र न्यायालय लातूर यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जाहिरात पहा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
  • 14 मे 2024 नंतर करण्यात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
[ ICAR – CICR Bharti 2024 ] राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे भरती.

Leave a Comment