[ Dockyard Bank Bharti 2024 ] नेव्हल डॉकयार्ड बँक, मुंबई येथे भरती.

[ Dockyard Bank Bharti 2024 ] नेव्हल डॉकयार्ड बँक, मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नेव्हल डॉकयार्ड, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती ही लिपिक या पदासाठी होणार आहे. या भरती मधून 30 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन ( ई-मेल ) पद्धतीचा उपयोग करायचा आहे. नेव्हल डॉकयार्ड बँक, मुंबई येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण येथे भरती निघालेली आहे.

  • [ Dockyard Bank Bharti 2024 ] सदरील भरती मधून 30 जागा भरल्या जाणार आहेत.
  • या भरती मधून  नेव्हल डॉकयार्ड बँक, मुंबई येथे लिपिक पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ” recruitement@navalbank.com” या ईमेल आयडी वरती अर्ज करायचा आहे.
  • 1 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 1 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा शुल्क नाही.
  • भरती मधून निवड झालेल्या उमेदवाराला बँकिंग क्षेत्रामध्ये काम करावे लागेल.
  • नेव्हल डॉकयार्ड बँक, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. जाहिरात पहा.

भारतीय सीमा सुरक्षा दल येथे 144 जागांसाठी भरती.

[ Dockyard Bank Bharti 2024 ] नेव्हल डॉकयार्ड बँक, मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ Dockyard Bank Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी उमेदवारांनी स्वतःचा अर्ज ई-मेल द्वारे करायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2024 ही आहे.
  • 1 जुलै 2024 नंतर मिळालेले ई-मेल ग्राह्य धरले जाणार नाही.

पुणे विद्यार्थी गृह येथे विविध पदांसाठी भरती.

1 thought on “[ Dockyard Bank Bharti 2024 ] नेव्हल डॉकयार्ड बँक, मुंबई येथे भरती.”

Leave a Comment