[ Eastern Railway Bharti 2024 ] पूर्व रेल्वे येथे भरती.

[ Eastern Railway Bharti 2024 ] पूर्व रेल्वे येथे भरती निघालेली आहे सदरील भरती ची जाहिरात पूर्व रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. सदरील भरती मध्ये एकूण 108 रिक्त जागा भरायचे आहेत. या भरतीमध्ये गुड्स ट्रेन मॅनेजर या पदासाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पूर्व रेल्वे भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

 • [ Eastern Railway Bharti 2024 ] पूर्व रेल्वे येथील भरती 108 जागांसाठी होणार आहे.
 • गुड्स ट्रेन मॅनेजर या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
 • सदरील भरतीसाठी [ Eastern Railway Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली पदवी असावी.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 42 वर्षापर्यंत असावे. ओबीसी उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात येईल. तर मागासवर्गीय उमेदवारांकरिता वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येईल.
 • सदरील भरती [ Eastern Railway Bharti 2024 ] मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार पगार मिळेल.
 • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण पश्चिम बंगाल असेल.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता शुल्क ₹100 असेल. एससी / एसटी / पीडब्ल्यूडी / महिला या प्रवर्गासाठी शुल्क नाही.
 • रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या ऑनलाइन लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
 • 25 जून 2024 ही ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • पूर्व रेल्वे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
 • पूर्व रेल्वे येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत.

[ Eastern Railway Bharti 2024 ] पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • सदरील भरतीसाठी [ Eastern Railway Bharti 2024 ] फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे इतर कोणत्याही मार्गाने अर्ज करू नये.
 • पूर्व रेल्वे भरती द्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टल द्वारेच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
 • [ Eastern Railway Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी 27 मे 2024 पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे.
 • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.
 • भरतीसाठी अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी पूर्व रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात.

[ ECHS Bharti 2024 ] एक्स-सर्विसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम भरती

Leave a Comment