[ HBCSE Bharti 2024 ] पदवीधरांसाठी मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी. होमी भाभा विज्ञान केंद्रात भरती.

[ HBCSE Bharti 2024 ] होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, प्रकल्प सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी, व्यापारी प्रशिक्षणार्थी  या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरती मधून उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत होणार आहे. होमी भाभा वैज्ञानिक केंद्र, मुंबई येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

अंमलबजावणी संचालनालय [ ED ] येथे भरती निघालेली आहे. 

  • [ HBCSE Bharti 2024 ] होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई येथील भरती मधून 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई येथील भरती मधून प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी, प्रकल्प सहाय्यक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, लिपिक प्रशिक्षणार्थी, व्यापारी प्रशिक्षणार्थी या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 18,500 ते 58,400 रुपये वेतन मिळणार आहे.
  • होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. जाहिरात पहा.

 नागपूर महानगरपालिका येथे भरती 

[ HBCSE Bharti 2024 ] होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ HBCSE Bharti 2024 ] 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024 या तारखेला उमेदवारांची मुलाखत होणार आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती निघालेली आहे. 

Leave a Comment