[ IB Bharti 2024 ] इंटेलिजन्स ब्युरो येथे भरती.

[ IB Bharti 2024 ] इंटेलिजन्स ब्युरो येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इंटेलिजन्स ब्युरो यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. उमेदवारांनी जाहिरात निघाल्यापासून 60 दिवसाच्या आत मध्ये अर्ज करायचा आहे. या भरती मधून 660 जागांसाठी भरती होणार आहे. ACIO-I/Exe, ACIO-II/Exe, JIO-I/Exe, JIO-II/Exe, SA/Exe, JIO-II/Tech, ACIO-II/Civil works, JIO-I/MT, Halwai-cum-Cook, Caretaker, PA & Printing-Press-Operator या पदांसाठी सदरची भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इंटेलिजन्स ब्युरो येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 • [ IB Bharti 2024 ] सदरील भरती मधून एकूण 660 जागा भरायच्या आहेत.
 • इंटेलिजन्स ब्युरो मधील विविध पदांसाठी सदरील भरती होणार आहे.
 • सदरील भरती  मधील प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात पाहावी. जाहिरात पहा.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
 • इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत मध्ये अर्ज करायचा आहे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षापर्यंत राहील.
 • भरतीसाठी [ IB Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून शुल्क घेण्यात येणार नाही.
 • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 19,900 रुपये ते 1,51,100 रुपये पगार देण्यात येईल.
 • भरतीसाठी [ IB Bharti 2024 ] इच्छुक असलेल्या उमेदवारांनी “Joint Deputy Director/G-3, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 S P Marg, Bapu Dham, New Delhi-110021.” या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
 • सदरील भरती [ IB Bharti 2024 ]  संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. क्लिक करा.

[ IB Bharti 2024 ] इंटेलिजन्स ब्युरो येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • सदरील भरतीसाठी  उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • इंटेलिजन्स ब्युरो  यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
 • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत मध्ये अर्ज करावा.
 • 60 दिवसानंतर मिळालेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

[ Shikshak Sahkari Bank Nagpur Bharti 2024 ] शिक्षक सहकारी बँक नागपूर येथे भरती.

Leave a Comment