[ Indian Railway TC Bharti 2024 ] तिकीट तपासक (TC ) पदासाठी 11200+ जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Indian Railway TC Bharti 2024 ] रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डा द्वारे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डा द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 11200+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तिकीट तपासक (TC ) या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डा द्वारे निघालेल्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. 

  • [ Indian Railway TC Bharti 2024 ] रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड येथील भरती मधून 11200+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड येथील भरती मधून तिकीट तपासक (TC ) पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची आर्ट, कॉमर्स किंवा सायन्स शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नोकरीचे ठिकाण भारतातील विविध शहरांमध्ये असेल.
  • मराठी मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी दरमहा वेतन Rs. 25,000 to Rs. 34,400/-  रुपये असणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे. मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये तीन वर्षे सूट देण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शुल्क ₹ 500 असणार आहे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 250 रुपये असणार आहे.
  • रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक पहायची आहे. जाहिरात पहा.
  • रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

बँकिंग क्षेत्रात 4455 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Indian Railway TC Bharti 2024 ] रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Indian Railway TC Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख सप्टेंबर 2024 मधील असेल.
  • भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment