[ Jilhadhikari Karyalay Bharti 2024 ] जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Jilhadhikari Karyalay Bharti 2024 ] जिल्हाधिकारी कार्यालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून फक्त नियोजित जागा भरल्या जाणार आहेत. लिपिक ( क्लार्क ) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. 2 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

बँक ऑफ इंडिया येथे भरती.

  • [ Jilhadhikari Karyalay Bharti 2024 ] जिल्हाधिकारी कार्यालय येथील भरतीसाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात.
  • जिल्हाधिकारी कार्यालय येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
  • जिल्हाधिकारी कार्यालय येथील भरती मधून लिपिक ( क्लार्क ) या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे टंकलेखन इंग्रजी 40 श.प्र.मि व मराठी 30 श.प्र.मि असणे आवश्यक आहे.
  • कॅशबुक लिहिण्या संदर्भातले सर्व ज्ञान उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला वस्तीगृहाची नोंदवही सांभाळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • कामाचा अनुभव असल्यास उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण वाशिम असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर समक्ष हजर राहून आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • ‘ जिल्हा सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम’ या ठिकाणी उमेदवारांनी आपला अर्ज करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरती मधून शासकीय वसतिगृहाच्या कामकाजासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

भारतीय रेल्वे विभाग येथे भरती निघालेली आहे.

[ Jilhadhikari Karyalay Bharti 2024 ] जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Jilhadhikari Karyalay Bharti 2024 ] 29 जुलै 2024 या तारखेपासून सदरील भरतीसाठी अर्ज स्वीकारायला सुरुवात केली जाणार आहे.
  • 29 जुलै 2024 ते 2 ऑगस्ट 2024 या तारखे दरम्यान उमेदवारांनी सकाळी 11:00 वाजल्यापासून सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत अर्ज जमा करायचे आहेत.
  • 2 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 2 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment