[ Kokan Railway Bharti 2024 ] कोकण रेल्वे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात कोकण रेल्वे कडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. 24 मे 2024 आणि 29 मे 2024 या दिवशी सदरील भरतीसाठी मुलाखत होणार आहे. AEE (कंत्राटी), तांत्रिक सहाय्यक ( इलेक्ट्रिकल ), ज्युनियर तांत्रिक सहाय्यक ( विद्युत ), ज्युनियर तांत्रिक सहाय्यक ( सिविल ), डिझाईन असिस्टंट ( इलेक्ट्रिकल ), तांत्रिक सहाय्यक ( इलेक्ट्रिकल ), Dy. CEE ( प्रकल्प ), प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक, मुख्य अभियंता या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरती मधून एकूण 48 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. कोकण रेल्वे येथील भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- [ Kokan Railway Bharti 2024 ] कोकण रेल्वे भरती मधून एकूण 48 जागांसाठी भरती होणार आहे.
- कोकण रेल्वे भरती द्वारे AEE (कंत्राटी), तांत्रिक सहाय्यक ( इलेक्ट्रिकल ), ज्युनियर तांत्रिक सहाय्यक ( विद्युत ), ज्युनियर तांत्रिक सहाय्यक ( सिविल ), डिझाईन असिस्टंट ( इलेक्ट्रिकल ), तांत्रिक सहाय्यक ( इलेक्ट्रिकल ), Dy. CEE ( प्रकल्प ), प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक, मुख्य अभियंता ही पदे भरली जाणार आहे.
- [ Kokan Railway Bharti 2024 ] सदरील भरती मधून उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आणि नवी दिल्ली असेल.
- उमेदवारांनी आपली सर्व कागदपत्रे घेऊन मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 34,500 रुपये ते 78,800 रुपये इतका पगार देण्यात येईल.
- [ Kokan Railway Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 62 वर्षापर्यंत असावे.
- कोकण रेल्वे द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती खालील प्रमाणे आहेत.
- इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट – जाहिरात पहा.
- सिविल डिपार्टमेंट – जाहिरात पहा.
- मुख्य अभियंता – जाहिरात पहा.
- रेल्वे मॅनेजर – जाहिरात पहा
[ Kokan Railway Bharti 2024 ] कोकण रेल्वे येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- [ Kokan Railway Bharti 2024 ] भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- कोकण रेल्वे द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहेत.
- 24 मे 2024 आणि 29 मे 2024 या दिवशी मुलाखत होणार आहे.