[ UPSC CDS Bharti 2024 ] संघ लोकसेवा आयोग मार्फत भरती 2024

[ UPSC CDS Bharti 2024 ] संघ लोकसेवा आयोग मार्फत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात संघ लोकसेवा आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2024 ची आहे. केंद्रीय सुरक्षा सेवा या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरती मधून एकूण 459 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ UPSC CDS Bharti 2024 ]  या भरती मधून एकूण 459 जागा भरल्या जाणार आहेत.
  • केंद्रीय सुरक्षा सेवा या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी [ UPSC CDS Bharti 2024 ]  आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात असेल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार पगार देण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • सदरील भरतीसाठी [ UPSC CDS Bharti 2024 ] इच्छुक उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 24 वर्षापर्यंत असावे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराला लेखी परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय चाचणी यांना सामोरे जावे लागणार आहे.

[ UPSC CDS Bharti 2024 ] संघ लोकसेवा आयोग मार्फत निघालेल्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ UPSC CDS Bharti 2024 ]  संघ लोकसेवा आयोग मार्फत निघालेल्या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • संघ लोकसेवा आयोग यांच्याकडून प्रसिद्ध झालेली जाहिरात सर्व उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • 4 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 4 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

[ Kokan Railway Bharti 2024 ] कोकण रेल्वे येथे भरती.

Leave a Comment