Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र राज्यातील पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाने 17471 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. या भरती मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व SRPF पोलीस या पदांसाठी जागा रिक्त आहेत. या भरती करिता उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सदरील भरती मध्ये विविध जिल्ह्यांच्या रिक्त जागा बद्दल माहिती दिलेली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानुसारच अर्ज करावा.
- पोलीस विभाग महाराष्ट्र शासन त्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भरतीमध्ये एकूण 17471 जागा रिक्त आहेत.
- सदरील भरती मध्ये पोलीस शिपाई चालक, SRPF पोलीस, पोलीस शिपाई या तीन पदांच्या जागा रिक्त आहेत.
Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण किमान 12वी पास पाहिजे. शिक्षणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात पहा.
- 31 मार्च 2024 ही महाराष्ट्र पोलीस मेगा भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- महाराष्ट्र पोलीस शिपाई या पदाकरिता उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 28 वर्षापर्यंत पाहिजे.
- महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक या पदासाठी उमेदवाराचे वय 19 वर्ष ते 28 वर्षापर्यंत पाहिजे.
- SRPF सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी वयाची अट 18 ते 25 वर्षे आहे.
- मागास प्रवर्गासाठी पाच वर्षे वयाची सूट राहील.
- महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नुसार पगार मिळेल.
- महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण हे अर्ज ज्या घटकांमध्ये केलेला आहे. त्या घटकांमध्ये राहील.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 450 रुपये प्रवेश शुल्क राहील. मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 350 रुपये प्रवेश शुल्क राहील.
- महाराष्ट्र पोलीस भरती करिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी त्यानंतर अर्ज करावा. जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा.
- महाराष्ट्र पोलीस भरती करिता अर्ज करण्यासाठी 31 मार्च 2024 ही शेवटची तारीख आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता महाराष्ट्र पोलीस द्वारे लिंक दिलेले आहे. त्या लिंकद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी खालील नियम वाचा.
- महाराष्ट्र पोलीस भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्याची कोणतीही पद्धत महाराष्ट्र पोलीस विभागाद्वारे राबवलेली नाही.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्वतःची वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव या सर्व गोष्टी काळजीपूर्वक भरायचे आहेत. जर यातील कोणतीही गोष्ट चुकली तर त्यास महाराष्ट्र पोलीस विभाग जबाबदार राहणार नाही.
- उमेदवारांसाठी अर्ज करण्याची 31 मार्च 2024 ही शेवटची तारीख राहील.
- उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस विभागाद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करावा.
Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवारच या भरतीसाठी पात्र असतील.
- अर्ज केलेल्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा TA/DA महाराष्ट्र पोलीस विभागात मार्फत देण्यात येणार नाही.
- महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये निवड परीक्षा मध्ये शारीरिक चाचणी सर्वप्रथम होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे.
- दिलेल्या संकेतस्थळावरती भेट देऊन महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात संपूर्ण माहिती उमेदवाराने घेतल्यानंतरच अर्ज भरावा.
Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस भरतीला अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती वाचा.
- महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या पुरुष उमेदवाराची उंची 165 cm पेक्षा कमी नसावी.
- SRPF सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उंची 168 cm पेक्षा कमी नसावी.
- अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांची उंची 158 cm पेक्षा कमी नसावी.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांची छाती 79 cm पेक्षा कमी नसावी.
- पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे राहील. तर महिलांसाठी 800 मीटर धावणे राहील.
- महाराष्ट्र पोलीस शिपाई पदासाठी गोळा फेक 20 मार्काची राहील.
- एसआरपीएफ सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 5 km धावणे राहील. यासाठी 50 गुण असतील.
- एसआरपीएफ सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी अजून एकदा 100 मीटर धावणे असेल त्यासाठी 25 गुण असतील.
- एसआरपीएफ सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 25 मार्काची गोळा फेक असेल.
Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये घटकानुसार जागा खालील प्रमाणे.
- बृहन्मुंबई घटकांमध्ये 7076 जागा पोलीस शिपाई पदासाठी आहेत. तर 994 जागा पोलीस शिपाई चालक पदासाठी आहेत.
- ठाणे शहर विभागामध्ये पोलीस शिपाई या पदाच्या 521 जागा रिक्त आहेत. तर पोलीस शिपाई चालक या पदाच्या 75 जागा रिक्त आहेत.
- पुणे शहर या ठिकाणी पोलीस शिपाई पदाच्या 720 जागा रिक्त आहेत. तर पोलीस शिपाई चालक या पदाच्या 10 जागा रिक्त आहेत.
- पिंपरी-चिंचवड या ठिकाणी पोलीस शिपाई पदासाठी 216 जागा रिक्त आहेत.
- मीरा-भाईंदर या ठिकाणी पोलीस शिपाई पदाच्या 986 जागा रिक्त आहेत.
- नागपूर शहर घटकामध्ये पोलीस शिपाई पदाच्या 308 जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे पोलीस शिपाई चालक या पदाच्या 121 जागा रिक्त आहेत.
- नवी मुंबई या ठिकाणी पोलीस शिपाई पदाच्या 204 जागा रिक्त आहेत.
- अमरावती या ठिकाणी पोलीस शिपाई पदाच्या 20 जागा रिक्त आहेत. तर पोलीस शिपाई चालक या पदाच्या 21 जागा रिक्त आहेत.
- सोलापूर शहर या ठिकाणी पोलीस शिपाई पदाच्या 98 जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे 73 जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी रिक्त आहेत.
- लोहमार्ग मुंबई या ठिकाणी पोलीस शिपाई पदाच्या 620 जागा रिक्त आहेत.
- ठाणे ग्रामीण या ठिकाणी 68 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत. तर 48 जागा पोलीस शिपाई चालक पदासाठी रिक्त आहेत.
- रायगड घटकांमध्ये 272 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत. तर सहा जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी रिक्त आहेत.
- पालघर या ठिकाणी 211 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत. त्याचबरोबर 05 जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी रिक्त आहेत.
- सिंधुदुर्ग घटकामध्ये 99 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत. तर 22 जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी रिक्त आहेत.
- रत्नागिरी या ठिकाणी 131 पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत.
- ग्रामीण या ठिकाणी 164 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत. 10 जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी रिक्त आहेत.
- धुळे घटकांमध्ये 42 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत.
- कोल्हापूर या ठिकाणी 24 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत.
- पुणे ग्रामीण या ठिकाणी 579 पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत. 90 जागा पोलीस शिपाई चालक पदासाठी रिक्त आहेत.
- सातारा या ठिकाणी 145 जागा पोलीस शिपाई या पदासाठी रिक्त आहेत.
- सोलापूर ग्रामीण या ठिकाणी 26 पोलीस शिपाई पदासाठी आहेत. तर 28 पोलीस शिपाई चालक या पदासाठी रिक्त आहेत.
- औरंगाबाद ग्रामीण या घटकांमध्ये 39 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत.
- नांदेड घटकामध्ये 155 जागा शिपाई पदासाठी रिक्त आहेत. तर 30 जागा चालक या पदासाठी रिक्त आहेत.
- परभणी मध्ये 75 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत.
- हिंगोली घटकामध्ये 21 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहे.
- नागपूर ग्रामीण या ठिकाणी 132 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत. तर 47 जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी आहेत.
- भंडारा या घटकामध्ये 61 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत. 56 जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी आहेत.
- 194 जागा चंद्रपूर घटकामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी रिक्त आहेत. तर 81 जागा पोलीस शिपाई चालक पदासाठी रिक्त आहेत.
- वर्धा या घटकामध्ये 90 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत. तर 36 जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी रिक्त आहेत.
- गडचिरोली येथे 348 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत. तर 160 जागा पोलीस शिपाई चालक पदासाठी रिक्त आहेत.
- गोंदिया या ठिकाणी 172 जागा पोलीस शिपाई पदासाठी आहेत. तर 22 जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी रिक्त आहेत.
- अमरावती ग्रामीण या ठिकाणी 156 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत. तर 41 जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी रिक्त आहेत.
- अकोला घटकामध्ये 327 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहे. तर 39 जागा पोलीस शिपाई चालक पदासाठी रिक्त आहेत.
- बुलढाणा या घटकामध्ये 51 जागा पोलीस शिपाई पदासाठी आहेत.
- यवतमाळ या घटकामध्ये 244 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत. तर 58 जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी रिक्त आहेत.
- लोहमार्ग पुणे येथे 124 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत.
- लोहमार्ग औरंगाबाद या घटकामध्ये 108 जागा पोलीस शिपाई पदासाठी रिक्त आहेत.
- औरंगाबाद शहर या ठिकाणी 15 जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी रिक्त आहेत.
- लातूर या ठिकाणी पोलीस शिपाई चालक या पदासाठी 29 जागा रिक्त आहेत.
- वाशिम या ठिकाणी 14 जागा पोलीस शिपाई चालक पदासाठी रिक्त आहेत.
- लोहमार्ग नागपुर या घटकामध्ये 28 जागा पोलीस शिपाई चालक या पदासाठी रिक्त आहेत.
Maharashtra Police Bharti 2024 | SRPF सशस्त्र पोलीस दलासाठी घटकानुसार जागा खालील प्रमाणे.
- पुणे SRPF 1 येथे 119 जागा रिक्त.
- पुणे SRPF 2 येथे 46 जागा रिक्त.
- नागपूर SRPF 4 येथे 54 जागा रिक्त.
- दौंड SRPF5 येथे 71 जागा रिक्त.
- धुळे SRPF 6 येथे 59 जागा रिक्त.
- दौंड SRPF 7 येथे 110 जागा रिक्त.
- मुंबई SRPF 8 येथे 75 जागा रिक्त.
- सोलापूर SRPF 10 येथे 33 जागा रिक्त.
- गोंदिया SRPF 10 येथे 33 जागा रिक्त.
- कोल्हापूर SRPF 16 येथे 73 जागा रिक्त.
- कटोल नागपूर SRPF 18 येथे 243 जागा रिक्त.
- कुसडगाव अहमदनगर SRPF येथे 278 जागा रिक्त.
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आरक्षण आणि इतर तरतुदी त्याचप्रमाणे प्रवर्गानुसार असलेल्या जागा या सर्वांचा विचार करूनच आपला अर्ज भरावा. अर्ज भरण्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस विभाग आणि प्रसिद्ध केलेली जाहिरात वाचावी.
पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला भेट द्या. भेट घेण्यासाठी येथे क्लिक करा.