[ Mahavitaran Gondia Bharti 2024 ] महावितरण येथे पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Mahavitaran Gondia Bharti 2024 ] महावितरण गोंदिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महावितरण गोंदिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” शिकाऊ उमेदवार” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 सप्टेंबर 2024 सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महावितरण गोंदिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 HLL लाइफ केअर अंतर्गत भरती निघालेली आहे. 

  • [ Mahavitaran Gondia Bharti 2024 ] महावितरण गोंदिया येथील भरती मधून 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • महावितरण गोंदिया येथील भरती मधून ” शिकाऊ उमेदवार ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा मिळवलेला असणे आवश्यक आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा 30 वर्षे राहील. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय मर्यादा 35 वर्षे राहील.
  • पदवीधर विद्युत अभियंता या पदासाठी एकूण 16 जागा आहेत. तर डिप्लोमा विद्युत अभियंता या पदासाठी एकूण 05 जागा आहेत.
  • पदवीधर विद्युत अभियंता या फ्लावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी 9000 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे.
  • पदविका विद्युत अभियंता या फ्लावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी 8000 रुपये दरमहा वेतन मिळणार आहे.
  • महावितरण गोंदिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महावितरण गोंदिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • महावितरण महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहमदनगर अंतर्गत भरती 

[ Mahavitaran Gondia Bharti 2024 ] महावितरण गोंदिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Mahavitaran Gondia Bharti 2024 ] 29 ऑगस्ट 2024 या तारखेपासून उमेदवारांनी अर्ज करायला सुरुवात करायची आहे.
  • 9 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 9 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment