[ MCGM Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती.

[ MCGM Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे सदरील भरती ची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 ची आहे. अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी एकूण 118 जागा रिक्त आहेत. सदरील भरती करिता उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे.

  • बृहन्मुंबई महानगरपालिका [ MCGM Bharti 2024 ] येथे 118 जागांसाठी भरती निघालेली आहे.
  • अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे. तर अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवाराचे वय 43 वर्षापर्यंत असावे.
  • [ MCGM Bharti 2024 ] मुंबई महानगरपालिकेच्या भरती मधून अनुज्ञापन निरीक्षक या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 29,200 रुपये – 92,300 रुपये एवढा पगार राहील.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई राहील.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क ₹1000 राहील तर मागासवर्गीय उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 900 रुपये राहील.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • सदरील भरतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका [ MCGM Bharti 2024 ] यांच्या ऑनलाइन लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करा

[ MCGM Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • [ MCGM Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • बृहन्मुंबई महानगरपालिका [ MCGM Bharti 2024 ] यांच्या ऑनलाइन पोर्टल द्वारे अर्ज करावा [ अर्ज करा ]
  • 17 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 17 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्याकरिता उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
[ Naval Dockyard Bharti 2024 ] नेव्हल डॉकयार्ड येथे भरती.

Leave a Comment