[ IPPB Bharti 2024 ] इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथे भरती.

[ IPPB Bharti 2024 ] इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. सदरील भरती 54 जागांसाठी होणार आहे. कार्यकारी ( सहयोगी सल्लागार ), कार्यकारी ( सल्लागार ), कार्यकारी ( ज्येष्ठ सल्लागार ) या पदांसाठी भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.

 • [ IPPB Bharti 2024 ] इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरती 54 जागांसाठी होणार आहे.
 • कार्यकारी ( सहयोगी सल्लागार ), कार्यकारी ( सल्लागार ), कार्यकारी ( ज्येष्ठ सल्लागार ) या रिक्त पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
 • [ IPPB Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या शाखेमधून अभियांत्रिकी पदवी मिळवलेली पाहिजे. किंवा मास्टर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन ही पदवी मिळवलेली पाहिजे. किंवा कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या शाखेमधून बीसीए किंवा बीएससी पदवी मिळवलेली पाहिजे.
 • कार्यकारी ( सहयोगी सल्लागार ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 30 वर्षे पाहिजे, कार्यकारी ( सल्लागार ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 40 वर्षे पाहिजे, कार्यकारी ( ज्येष्ठ सल्लागार )  या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 45 वर्षे पाहिजे.
 • कार्यकारी ( सहयोगी सल्लागार ) या पदासाठी वार्षिक 10 लाख रुपये वेतन राहील. कार्यकारी ( सल्लागार ) या पदासाठी वार्षिक 15 लाख रुपये वेतन राहील. कार्यकारी ( ज्येष्ठ सल्लागार ) या पदासाठी वार्षिक 25 लाख रुपये वेतन राहील.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई हे राहील.
 • सदरील भरतीसाठी परीक्षा शुल्क 750 रुपये राहील. SC/ST/PWD कॅटेगरी च्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क 150 रुपये राहील.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करा.
 • 24 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • सदरील भरतीसाठी [ IPPB Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्याकडून देण्यात आलेल्या लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. [ अर्ज करा ]

[ IPPB Bharti 2024 ] इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

 • इंडियन पोस्ट पेमेंट बँक येथील भरतीसाठी [ IPPB Bharti 2024 ] उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
 • इंडियन पोस्ट पेमेंट बँक यांच्याद्वारे देण्यात आलेल्या पोर्टल द्वारेच उमेदवारांनी अर्ज करावा. [ अर्ज करा ]
 • 24 मे 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 24 मे 2024 या तारखेनंतर केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
 • इंडियन पोस्ट पेमेंट [ IPPB Bharti 2024 ]  बँक यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.
[ MCGM Bharti 2024 ] बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती.

Leave a Comment