[ MPF Bharti 2024 ] मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी येथे 10वी / ITI उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ MPF Bharti 2024 ] मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” अप्रेंटिस ” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 26 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

भारती सहकारी बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

  • [ MPF Bharti 2024 ] मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी येथील भरती मधून 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी येथील भरती मधून ” अप्रेंटिस ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी / ITI उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षापर्यंत पाहिजे.
  • SC / ST कॅटेगिरी च्या उमेदवारांना पाच वर्षे वयामध्ये सूट देण्यात येणार आहे. तर OBC कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी तीन वर्ष वयामध्ये सूट देण्यात येणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण अंबरनाथ ( ठाणे ) असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज “The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of India Enterprise Ambarnath Dist – Thane, Maharashtra, Pin: 421 502” या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ MPF Bharti 2024 ] मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ MPF Bharti 2024 ] 26 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 26 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

दी शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती

Leave a Comment