[ Peoples Co op Bank Bharti 2024 ] दी शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात दी शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत. लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी सदरील भरती आयोजित केलेली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ई-मेल द्वारे अर्ज सादर करायचा आहे. 10 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दी शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरतीसाठी खालील माहिती वाचा.
SAMEER मुंबई येथे 20 जागांसाठी नोकरीची संधी.
- [ Peoples Co op Bank Bharti 2024 ] दी शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरती मधून नियोजित जागा भरल्या जाणार आहेत.
- दी शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरती मधून लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य / विज्ञान शाखेमधून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असलेला सहा महिने संगणकाचा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला पाहिजे. उमेदवाराला जर मराठी / इंग्रजी टायपिंग येत असेल तर प्राधान्य देण्यात येईल.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवार ई-मेल द्वारे किंवा थेट पत्त्यावर अर्ज करू शकतात.
- ई-मेल द्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी info@shikrapurbank.co.in या ईमेल आयडी वरती मेल करायचा आहे.
- ” महाराजा कॉम्प्लेक्स, मेन रोड, शिरपूर जिल्हा- धुळे ” या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज भरायचा आहे.
- दी शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा येथे 450 जागा रिक्त.
[ Peoples Co op Bank Bharti 2024 ] दी शिरपूर पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ Peoples Co op Bank Bharti 2024 ] 10 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 10 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.