[ MPSC Krushi Seva Bharti 2024 ] महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत कृषी अधिकारी पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ MPSC Krushi Seva Bharti 2024 ] महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र कृषी सेवा एमपीएससी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 258 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी / तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी – कनिष्ठ व इतर या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र कृषी सेवा येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक येथे भरती निघालेली आहे.

  • [ MPSC Krushi Seva Bharti 2024 ] महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत निघालेल्या भरती मधून 258 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत निघालेल्या भरती मधून  उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी / तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी – कनिष्ठ व इतर या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वय मर्यादा 38 वर्षे असणार आहे.
  • ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयामध्ये 03 वर्षे सूट देण्यात येणार आहे. तर SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे.
  • सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपुर, नाशिक, मुंबई व पुणे या ठिकाणी परीक्षा केंद्र असतील.
  • पूर्व परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांची यादी स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
  • महाराष्ट्र कृषी सेवा यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महाराष्ट्र कृषी सेवा येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता उमेदवारांनी येथे क्लिक करा.

 सार्वजनिक आरोग्य विभाग येथे भरती निघालेली आहे. 

[ MPSC Krushi Seva Bharti 2024 ] महाराष्ट्र कृषी सेवा अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ MPSC Krushi Seva Bharti 2024 ] 27 सप्टेंबर 2024 27 सप्टेंबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे.
  • 17 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 17 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment