[ MSF Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ” ऑफिस असिस्टंट, कॉम्प्युटर टेक्निशन ” या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 18 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती निघालेली आहे.
- [ MSF Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरती मधून 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरती मधून ऑफिस असिस्टंट, कॉम्प्युटर टेक्निशन या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- उमेदवाराचे मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी MS-CIT परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे MS World / Excel चे नॉलेज असणे आवश्यक आहे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 25,000 रुपये वेतन मिळणार आहे.
- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे.
[ MSF Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ MSF Bharti 2024 ] 18 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 18 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
देशातील नामांकित ‘एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लिमिटेड’ येथे भरती.