[ MSRTC Nashik Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथे भरती.

[ MSRTC Nashik Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 436 रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ” अप्रेंटिस” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 13 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.

 • [ MSRTC Nashik Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथील भरती मधून 436 रिक्त जागांसाठी निवड होणार आहे.
 • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथील भरती मधून ” अप्रेंटिस” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण केली पाहिजे त्याचबरोबर आयटीआय उत्तीर्ण केलेला पाहिजे.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 ते 38 वर्षापर्यंत पाहिजे.
 • खुल्या प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 590 रुपये राहील.
 • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 295 रुपये आहे.
 • सदरील भरती मधील पदे एक वर्षाच्या कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार आहेत.
 • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता खालील लिंक चा उपयोग करा.
 1. मेकॅनिक मोटर वाहन.
 2. शीट मेटल कामगार.
 3. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स.
 4. वेल्डर ( गॅस आणि इलेक्ट्रिक )
 5. चित्रकार ( सामान्य )
 6. मेकॅनिक डिझेल
 7. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

सेठ जी. एस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल येथे भरती 

[ MSRTC Nashik Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ MSRTC Nashik Bharti 2024 ] 13 जुलै 2024 सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 13 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

भारती विद्यापीठ, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment