[ Mumbai University Bharti 2024 ] मुंबई विद्यापीठ येथे अभियंता पदासाठी नोकरीची संधी.

[ Mumbai University Bharti 2024 ] मुंबई विद्यापीठ येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात मुंबई विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून आठ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) व कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल ) या पदासाठी सदरील भरती होणार आहे. 8 जुलै 2024 सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मुंबई विद्यापीठ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती वाचावी.

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे  वाहनचालक पदासाठी भरती.

  • [ Mumbai University Bharti 2024 ] मुंबई विद्यापीठ येथील भरती मधून एकूण 8 आठ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • मुंबई विद्यापीठ येथील भरती मधून कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) व कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल ) या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE (Civil ) ही पदवी प्राप्त केली पाहिजे.
  • कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE ( Electrical ) ही पदवी प्राप्त केली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एक वर्ष कामाचा अनुभव असावा.
  • या भरती मधून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वेतन प्रतिमहा 40,000 रुपये असणार आहे.
  • मुंबई विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

भारतीय एव्हिएशन सर्विसेस येथे 3500 पदांसाठी नोकरी.

[ Mumbai University Bharti 2024 ] मुंबई विद्यापीठ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Mumbai University Bharti 2024 ] 8 जुलै 2024 सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 8 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेली अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

महापारेषण येथे 4494 पदांसाठी मेगा भरती.

Leave a Comment