[ Mahatransco Bharti 2024 ] महापारेषण अंतर्गत 4494 जागांसाठी मेगाभरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Mahatransco Bharti 2024 ] महापारेषण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात महापारेषण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 4494 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली), विद्युत सहाय्यक (पारेषन प्रणाली) या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून सांगितलेले नाही.

बँक ऑफ महाराष्ट्र येथे ” लिपिक” पदासाठी भरती.

  • [ Mahatransco Bharti 2024 ] महापारेषण येथील भरती मधून 4494 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • महापारेषण येथील भरती मधून कार्यकारी अभियंता (पारेषण), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण), उपकार्यकारी अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (पारेषण), सहाय्यक अभियंता (दूरसंचार), वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली), विद्युत सहाय्यक (पारेषन प्रणाली)  या जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष असावे.
  • उमेदवारांसाठी निवड परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराचे कामाचे स्वरूप ऑफलाइन पद्धतीचे असणार आहे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला नियमानुसार वेतन देण्यात येईल.
  • महापारेषण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • महापारेषण येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 पदांसाठी नोकरीची संधी.

[ Mahatransco Bharti 2024 ] महापारेषण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ Mahatransco Bharti 2024 ] महापारेषण येथील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून उपलब्ध झालेली नाही.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
  • आवश्यक कागदपत्रांची यादी जाहिरातीमध्ये दिलेली आहे उमेदवाराने काळजीपूर्वक पहावी.

NMDC येथे 197 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment