[ Nagarparishad Karyalay Bharti 2024 ] नगरपरिषद कार्यालय येथे नोकरीची सुवर्णसंधी. पगार 35 हजार महिना.

[ Nagarparishad Karyalay Bharti 2024 ] नगरपरिषद कार्यालय, दौंड, जिल्हा पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नगरपरिषद कार्यालय, दौंड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘स्थापत्य अभियंता म्हणजेच सिविल इंजिनियर’ या पदासाठी योग्य उमेदवार निवडण्याकरीता सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नगरपरिषद कार्यालय, दौंड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

होमी भाभा विज्ञान केंद्र, मुंबई येथे भरती

  • [ Nagarparishad Karyalay Bharti 2024 ]  नगरपरिषद कार्यालय, दौंड, जिल्हा पुणे येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • नगरपरिषद कार्यालय, दौंड, जिल्हा पुणे येथील भरती मधून ‘स्थापत्य अभियंता म्हणजेच सिविल इंजिनियर’ या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E (Civil ) / B.Tech (Civil ) ही पदवी मिळवलेली पाहिजे. उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात काम केलेल्या चा 3 ते 5 वर्ष अनुभव पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला दरमहा 35000 रुपये वेतन मिळेल.
  • सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे मुलाखतीला येताना उमेदवारांनी सोबत घेऊन यायचे आहेत.
  • या भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण दौंड, जिल्हा पुणे असणार आहे.
  • नगरपरिषद कार्यालय, दौंड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

अंमलबजावणी संचालनालय [ ED ] येथे भरती निघालेली आहे. 

[ Nagarparishad Karyalay Bharti 2024 ] नगरपरिषद कार्यालय, दौंड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Nagarparishad Karyalay Bharti 2024 ] 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 31 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

 नागपूर महानगरपालिका येथे भरती 

Leave a Comment