[ Nagpur Smart City Bharti 2024 ] नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘ लेखाधिकारी, प्रोग्रामर, प्रणाली विश्लेषक, प्रकल्प कार्यकारी, कायदा अधिकारी, ड्राफ्ट्समन, लिपिक / टंकलेखक, लेखापाल ‘ या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथे भरती निघालेली आहे.
- [ Nagpur Smart City Bharti 2024 ] नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरती मधून ‘ लेखाधिकारी, प्रोग्रामर, प्रणाली विश्लेषक, प्रकल्प कार्यकारी, कायदा अधिकारी, ड्राफ्ट्समन, लिपिक / टंकलेखक, लेखापाल ‘ या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
- लेखाधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स शाखेची पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. उमेदवाराकडे 06 वर्ष काम केलेला अनुभव पाहिजे.
- प्रोग्रामर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती तंत्रज्ञान शाखेतून पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी दोन वर्षे काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे.
- प्रणाली विश्लेषक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दोन वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- प्रकल्प कार्यकारी या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर उमेदवाराकडे दोन वर्षाचा अनुभव असावा. किंवा सात वर्षाच्या अनुभवासह स्थापत्य अभियंता ही पदवी असणे गरजेचे आहे.
- कायदा अधिकारी या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कायद्यातील पदवीधर असावा. त्याचबरोबर उमेदवाराकडे सात वर्षे काम केलेला अनुभव असणे गरजेचे आहे.
- ड्राफ्ट्समन या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ITI / डिप्लोमा ड्राफ्ट्समन उत्तीर्ण केलेला पाहिजे. त्याचबरोबर कामाचा पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
- लिपिक / टंकलेखक या पदासाठी तीन वर्षे कामाचा अनुभव असलेला कोणताही व्यक्ती चालेल. त्याचबरोबर सरकारी कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीला प्राधान्य देण्यात येईल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी दरमहा 30,000 ते 75,000 रुपये वेतन देण्यात येईल.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षापर्यंत असावे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शुल्क ₹ 300 असणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क 150 रुपये असणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण ‘ नागपूर ‘ असणार आहे.
- नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
पुणे महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.
[ Nagpur Smart City Bharti 2024 ] नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Nagpur Smart City Bharti 2024 ] 27 सप्टेंबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 27 सप्टेंबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत PSI पदासाठी भरती निघालेली आहे.