Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 | नवोदय विद्यालय समिती येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नवोदय विद्यालय समिती यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख उमेदवारांना लवकरच कळविण्यात येईल. सदरील भरती मध्ये विविध पदांच्या जागा महिला आणि पुरुष यांच्यासाठी रिक्त आहेत. या पदांसाठी दोघेही जण अर्ज करू शकतात. भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याकरिता प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरचा अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
- नवोदय विद्यालय समिती येथील भरती 1377 जागांसाठी होणार आहे.
- नवोदय विद्यालय समिती येथील भरती मधील रिक्त पदे खालील प्रमाणे आहेत.
Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 | नवोदय विद्यालय समिती भरती येथील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.
- फीमेल स्टाफ नर्स ( ग्रुप -बी )
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर ( ग्रुप- बी )
- ऑडिट असिस्टंट ( ग्रुप- बी)
- जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ( ग्रुप- बी)
- लीगल असिस्टंट ( ग्रुप- बी)
- स्टेनोग्राफर ( ग्रुप- सी )
- कम्प्युटर ऑपरेटर ( ग्रुप- सी )
- केटरिंग सुपरवायझर ( ग्रुप- सी )
- जूनियर सेक्रेटरी असिस्टंट ( ग्रुप- सी )
- जूनियर सेक्रेटरी असिस्टंट ( ग्रुप- सी )
- इलेक्ट्रिशियन कम प्लंबर ( ग्रुप- सी )
- लॅब अटेंडंट ( ग्रुप- सी )
- मेस हेल्पर( ग्रुप- सी )
- मल्टी टास्किंग स्टाफ( ग्रुप- सी )
- फीमेल स्टाफ नर्स ( ग्रुप -बी ) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएससी ( ओनर्स ) इन नर्सिंग किंवा बीएससी नर्सिंग हा रेगुलर कोर्स किंवा पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग यापैकी कोणतीही एक पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- असिस्टंट सेक्शन ऑफिसर ( ग्रुप- बी ) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तीन वर्षे प्रशासकीय आणि वित्त यामधील केंद्र शासनाचा किंवा केंद्र शासनाच्या ऑटोनॉमस संस्थेचा अनुभव असणे गरजेचे आहे.
- ऑडिट असिस्टंट ( ग्रुप- बी) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे.
- जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ( ग्रुप- बी) या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवाराकडे इंग्रजी मधून हिंदी विषयात मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे.
- लीगल असिस्टंट ( ग्रुप- बी) या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त असावी. त्याचप्रमाणे उमेदवाराकडे तीन वर्ष कायदेशीर केसेस सरकारी कार्यालयात चालवण्याचा अनुभव पाहिजे.
- स्टेनोग्राफर ( ग्रुप- सी ) या पदाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि बोर्डातून उमेदवाराने 12 वी ची परीक्षा पास केली पाहिजे.
- कम्प्युटर ऑपरेटर ( ग्रुप- सी ) या पदाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान या शाखेतील बीई / बी.टेक / बीसीए / बीएससी यापैकी कोणतीही एक पदवी असणे आवश्यक आहे.
- केटरिंग सुपरवायझर ( ग्रुप- सी ) या पदाकरिता पर्यटन मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून मान्यता असलेल्या विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंट ची पदवी मिळवलेला उमेदवार असावा. लष्करात केटरिंग मध्ये कमीत कमी 10 वर्ष काम केलेल्या अनुभवाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
- जूनियर सेक्रेटरी असिस्टंट ( ग्रुप- सी ) या पदाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी पास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराचे 30 इंग्रजी शब्द प्रति मिनिट आणि 25 हिंदी शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड आवश्यक आहे. सीबीएससी बोर्ड मध्ये +2 लेवल पास होणे आवश्यक आहे.
- जूनियर सेक्रेटरी असिस्टंट ( ग्रुप- सी ) या पदाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठातून 11 वी पास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराचे 30 इंग्रजी शब्द प्रति मिनिट आणि 25 हिंदी शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड आवश्यक आहे. सीबीएससी बोर्ड मध्ये +2 लेवल पास होणे आवश्यक आहे.
- इलेक्ट्रिशियन कम प्लंबर ( ग्रुप- सी ) सदरील पदासाठी 10वी पास उमेदवारा असणे आवश्यक आहे. वायरमेन किंवा इलेक्ट्रिशियन या शाखेमध्ये आयटीआय पूर्ण झालेल्या चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्लंबर आणि इलेक्ट्रिशियन म्हणून काम केलेल्या चा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- लॅब अटेंडंट ( ग्रुप- सी ) सदरील पदासाठी उमेदवार 10वी पास असेल तर त्याच्याकडे लॅबोरेटरी टेक्निक याचा डिप्लोमा आवश्यक आहे. जर उमेदवार 12 वी पास असेल तर त्याने 12 वी विज्ञान शाखेतून आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
- मेस हेल्पर( ग्रुप- सी ) सदरील पदासाठी उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे उमेदवाराने याआधी सरकारी मेस मध्ये किंवा सरकारी शाळेच्या मेस मध्ये कमीत कमी पाच वर्षे काम केलेला अनुभव पाहिजे. यानंतर उमेदवाराची नवोदय विद्यालय समिती यांच्याकडून कौशल्य चाचणी घेण्यात येईल ती चाचणी पास होणे आवश्यक आहे.
- मल्टी टास्किंग स्टाफ( ग्रुप- सी ) सदरील पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी पास असणे आवश्यक आहे.
- सदरील भरती मधील पदांसाठी उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 35 वर्षे असले पाहिजे.
- नवोदय विद्यालय समिती यांच्यामार्फत होणाऱ्या भरती मध्ये 1377 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
- नवोदय विद्यालय समिती यांच्यामार्फत होणाऱ्या भरती मधून निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात जाहिरातीत दिलेल्या शहरांमध्ये राहील.
- फीमेल स्टाफ नर्स या पदासाठी उमेदवारांना 1500 रुपये प्रवेश शुल्क आहे. इतर पदांसाठी 1000 रुपये प्रवेश शुल्क आहे. एससी / एसटी / अपंग या कॅटेगिरी करिता परीक्षा शुल्क ₹500 आहे.
- ज्या उमेदवारांना सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी नवोदय विद्यालय समिती यांच्या वेबसाईट वरती जाऊन सर्व माहिती वाचावी.
- नवोदय विद्यालय समिती यांच्यामार्फत अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरात लवकर सांगण्यात येईल.
- नवोदय विद्यालय समिती येथील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक पहावी. जाहिरात पहा.
- नवोदय विद्यालय समिती येथील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी संस्थेने लिंक दिलेली आहे. अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.
Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 | नवोदय विद्यालय समिती येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.
- नवोदय विद्यालय समिती येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत नवोदय विद्यालय समिती यांच्याकडून राबविण्यात आलेली नाही. याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना उमेदवाराने आपले नाव आणि आपली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे यामध्ये कोणत्याही पद्धतीची चूक झाली तर त्याला नवोदय विद्यालय समिती जबाबदार राहणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख उमेदवाराला लवकरात लवकर सांगण्यात येईल.
- नवोदय विद्यालय समिती यांच्याद्वारे प्रसिद्ध केलेली जाहिरात सर्वांनी पहावी.
Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 | नवोदय विद्यालय समिती येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- नवोदय विद्यालय समिती येथील भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. त्या उमेदवारांपैकी निवड करण्यात येईल.
- नवोदय विद्यालय समिती येथील भरतीसाठी उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा TA/DA देण्यात येणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
- सदरील भरती मध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार केला तर त्या उमेदवारावरती नवोदय विद्यालय समिती यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- वरील भरती करिता परीक्षा केंद्र ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार नवोदय विद्यालय समिती यांच्याकडे राहील उमेदवाराने दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने स्वतःची शैक्षणिक पात्रता आणि वय तपासूनच पात्र होत असेल तर अर्ज करावा. अन्यथा या व्यतिरिक्त आलेले अर्ज बाद केले जातील.
Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 | नवोदय विद्यालय समिती येथील भरती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे.
- [ Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 ] सदरील भरती मध्ये एससी / एसटी या कॅटेगरी च्या उमेदवारांकरिता पाच वर्षे वयाची सूट राहणार आहे. त्याचप्रमाणे ओबीसी उमेदवारांकरिता तीन वर्षे वयाची सूट राहणार आहे. भरती मध्ये अर्ज करणाऱ्या अपंग उमेदवारांना 10-15 वर्ष वयामध्ये सूट मिळेल.
- भरतीमध्ये एका उमेदवाराला त्यापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करता येणार नाही. त्यामुळे उमेदवाराने विचार करून एकाच पदासाठी प्रत्येक उमेदवाराने अर्ज करायचा आहे.
- ईडब्ल्यूएस या कॅटेगरीमध्ये ज्या उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे. किंवा ज्या उमेदवाराकडे पाच एकरापेक्षा कमी शेत जमीन आहे किंवा ज्या उमेदवाराकडे 1000 स्क्वेअर फुट पेक्षा लहान घर आहे. असे उमेदवार भरतीसाठी पात्र होतील.
- सदरील भरती मध्ये अपंग उमेदवार 40% पेक्षा जास्त अपंग असेल आणि त्या उमेदवाराकडे केंद्र किंवा राज्य सरकारकडून मिळालेले प्रमाणपत्र असेल तर असा उमेदवार अपंग कॅटेगरी मधून अर्ज करू शकतो.
- सदरील भरती मध्ये घेण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या परीक्षेमध्ये जेवढा वेळ असेल त्या वेळेपेक्षा एका तासाला 20 मिनिट अपंग उमेदवारा करिता जास्त द्यायचे आहेत.
- फीमेल स्टाफ नर्स याकरिता 120 मार्कची परीक्षा होणार आहे. त्यामध्ये रीजनिंग अबिलिटी साठी 15 मार्क असतील. जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर साठी 15 मार्क असतील. भाषेच्या चाचणीकरिता 20 मार्क असतील. विषयातील नॉलेज करिता 70 मार्क असतील. अशा प्रकारे 120 मार्कची उमेदवाराची परीक्षा घेण्यात येईल.
- ऑडिट असिस्टंट या पदाकरिता 130 मार्कची परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये रीजनिंग अबिलिटी करिता 20 मार्क असतील. कॉन्टिटी एटीट्यूड साठी 30 मार्क असतील. हिंदी आणि इंग्लिश भाषेच्या चाचणीकरिता 20 मार्क असतील. नाकाच्या मूलभूत नॉलेज भरती 20 मार्क असतील. सदरील पदाच्या विषयासंदर्भात 40 गुण असतील. अशा प्रकारे 130 मार्कची परीक्षा घेण्यात येणार आहे.
- जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर या पदाकरिता 100 मार्कची परीक्षा घेण्यात येणार आहे. इंग्लिश ते हिंदी ट्रान्सलेशन करिता 25 मार्क आहेत. हिंदी ते इंग्लिश ट्रान्सलेशन करिता 25 मार्क आहेत. मेंटल आणि रीजनिंग अबिलिटी करिता 10 मार्क आहेत. जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर करिता 20 मार्क आहेत. रशियातील नॉलेज करिता 20 मार्क आहेत. असे एकूण 100 मार्कची चाचणी घेण्यात येणार आहे.
[ Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 ] महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील निघणाऱ्या मेगा भरती संदर्भात संपूर्ण माहिती मिळवण्याकरिता आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला ती भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.