[ NHM Yavatmal Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ येथे भरती.

[ NHM Yavatmal Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 52 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, ओबीजीवाय / स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी सुमन, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. 11 जुलै 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवणे अनिवार्य आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ येथील भरतीसाठी खालील माहिती वाचा.

नगरपरिषद हिंगणघाट येथे 32 जागांसाठी नोकरीची संधी.

  • [ NHM Yavatmal Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ येथील भरती मधून 52 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ येथील भरती मधून ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, ओबीजीवाय / स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी सुमन, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण यवतमाळ असणार आहे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा वेतन 60,000 रुपये ते 75,000 रुपये असणार आहे.
  • भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत पाहिजे.
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे नोकरीची संधी.

[ NHM Yavatmal Bharti 2024 ] राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ NHM Yavatmal Bharti 2024 ] 11 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 11 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, सातारा येथे भरती 

Leave a Comment