[ Nagarparishad Hinganghat Bharti 2024 ] नगरपरिषद हिंगणघाट येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नगरपरिषद हिंगणघाट यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. व्याख्याता, निदेशक (FTI), संगणक लिपीक, प्रयोगशाळा/सहाय्यक परीच्चर, शिपाई या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 16 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी मुलाखतीची तारीख आहे. नगरपरिषद हिंगणघाट येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे नोकरीची संधी.
- [ Nagarparishad Hinganghat Bharti 2024 ] नगरपरिषद हिंगणघाट येथील भरती मधून 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- नगरपरिषद हिंगणघाट येथील भरती मधून व्याख्याता, निदेशक (FTI), संगणक लिपीक, प्रयोगशाळा/सहाय्यक परीच्चर, शिपाई या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- व्याख्याता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.A / B.ED पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- निदेशक (FTI ) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पॉलिटेक्निक पूर्ण केलेले पाहिजे.
- संगणक लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवारांनी Tally कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
- प्रयोगशाळा / सहाय्यक परिचर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- शिपाई या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून नववी उत्तीर्ण केलेली पाहिजे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
- “जी.बी. एम. एम. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट” या पत्त्यावर 16 जुलै 2024 रोजी उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
- नगरपरिषद हिंगणघाट यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, सातारा येथे भरती
[ Nagarparishad Hinganghat Bharti 2024 ] नगरपरिषद हिंगणघाट येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.
- [ Nagarparishad Hinganghat Bharti 2024 ] 16 जुलै 2024 या तारखेला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
- 16 जुलै 2024 या तारखेनंतर मुलाखतीला आलेले उमेदवार ग्राह्य धरले जाणार नाहीत.