[ NIT Nagpur Bharti 2024 ] नागपूर सुधार प्रन्यास कार्यालय येथे भरती.

[ NIT Nagpur Bharti 2024 ] नागपूर सुधार प्रन्यास कार्यालय येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात नागपूर सुधार प्रन्यास यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून पाच रिक्त जागांवर योग्य उमेदवारांची नेमणूक केली जाणार आहे. अर्बन प्लॅनर, सहाय्यक विधी अधिकारी, लघुलेखक ( मराठी, इंग्रजी ) या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. 28 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. नागपूर सुधार प्रन्यास कार्यालय येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ NIT Nagpur Bharti 2024 ]  नागपूर सुधार प्रन्यास कार्यालय  येथील भरती मधून 05 जागा भरल्या जाणार आहेत.
  •  नागपूर सुधार प्रन्यास कार्यालय  येथील भरती मधून अर्बन प्लॅनर, सहाय्यक विधी अधिकारी, लघुलेखक ( मराठी, इंग्रजी ) या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  •  सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षापर्यंत असावे .
  • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपुर असणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 30,000 ते 50,000 रुपये मासिक वेतन मिळेल.
  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज करायचे आहेत.
  • “आस्थापना अधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड, सदर, नागपूर – 440001” या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
  • नागपूर सुधार प्रन्यास यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

[ NIT Nagpur Bharti 2024 ] नागपूर सुधार प्रन्यास कार्यालय येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचावेत.

  • [ NIT Nagpur Bharti 2024 ]  सदरील भरती ही पूर्णपणे कंत्राटी असणार आहे.
  • अर्जदारांनी आपल्या अर्जामध्ये भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करायचा आहे.
  • पासपोर्ट साईजचे दोन फोटो, आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी अर्जासोबत जोडायचे आहेत.

Leave a Comment