NPCIL Bharti 2024 | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती.

NPCIL Bharti 2024 | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती निघालेली आहे तरी पात्र उमेदवारांनी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे. मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रुमेंटेशन, सिविल या शाखांमधील एक्झिक्युटिव्ह ट्रेनि पदासाठी जागा रिक्त आहेत. सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सदरील भरती मध्ये ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे आशा उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

NPCIL Bharti 2024

  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे भरती 400 जागांसाठी होणार आहे.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या पदांची नावे खालील प्रमाणे आहेत.

NPCIL Bharti 2024 | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट खालील प्रमाणे.

  1. मेकॅनिकल – 150 जागा
  2. केमिकल – 73 जागा
  3. इलेक्ट्रिकल – 69 जागा
  4. इलेक्ट्रॉनिक्स – 29 जागा
  5. इन्स्ट्रुमेंटेशन – 19 जागा
  6. सिविल – 60 जागा.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेमधील विकी तंत्रज्ञान मधून पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचप्रमाणे उमेदवाराने GATE 2022 / 2023 / 2024 ही परीक्षा दिलेली पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी उमेदवाराचे 30 एप्रिल 2024 रोजी वय 18 ते 26 वर्षापर्यंत पाहिजे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे वयामध्ये सूट राहील. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षे सूट राहील. अपंग उमेदवारांना वयामध्ये 10 वर्षे सूट राहील.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून ₹500 प्रवेश शुल्क घेण्यात येईल. एससी, एसटी, अपंग, महिला यांच्याकरिता कोणत्याही प्रकारची प्रवेश शुल्क घेण्यात येणार नाही.
  • सदरील भरतीसाठी पात्र उमेदवारांनी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संकेतस्थळावरुन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 ही आहे.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून अर्ज करण्याकरिता लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंक द्वारेच उमेदवाराने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.

NPCIL Bharti 2024 | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.

  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून ऑफलाईन अर्ज करण्याची कोणती पद्धत देण्यात आलेली नाही त्यामुळे कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू नये.
  • सदरील भरती मध्ये परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार करणाऱ्या उमेदवारावर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
  • परीक्षा केंद्र हे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड त्यांच्याकडून ठरवण्यात येईल उमेदवाराने दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक अभ्यासक्रम आणि भरती ची संपूर्ण माहिती न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. उमेदवारांनी सदरील संकेतस्थळाला भेट द्यावी.

NPCIL Bharti 2024 | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सूचना खालील प्रमाणे.

  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी जा उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत असे उमेदवारच सदरील भरतीसाठी पात्र असतील.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून कोणत्याही उमेदवाराला TA / DA देण्यात येणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • वरील भरतीसाठी अर्ज करत असताना उमेदवाराकडून कोणतीही माहिती चुकीची भरली गेली आणि त्यामुळे उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर याला न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड जबाबदार राहणार नाही.
  • 30 एप्रिल 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NPCIL Bharti 2024 | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथील भरतीसाठी अधिक माहिती करिता खालील सूचना वाचा.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला एका वर्षाच्या ट्रेनिंग प्रोग्राम मधून जावे लागेल.
  • ट्रेनिंग मध्ये असताना उमेदवाराला 55000 रुपये प्रति महिना मानधन मिळेल. त्याचप्रमाणे उमेदवाराला पुस्तकांसाठी एकदाच 18000 रुपये दिले जातील. राहण्याची सुविधा न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडून करण्यात येईल.
  • सदरील भरती [ NPCIL Bharti 2024 ] मधील उमेदवाराची एकदा ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर सायंटिफिक ऑफिसर म्हणून ग्रुप ए मधील पोस्टवर त्याची नियुक्ती करण्यात येईल. त्यानंतर उमेदवाराला प्रति महिना 56100 रुपये इतका पगार मिळेल.
  • प्रवास खर्च, घर भाडे, साईट लोकेशन, प्रोफेशनल अपडेट यांच्यासाठी उमेदवाराला ठराविक मानधन दिले जाईल.
  • त्याचप्रमाणे उमेदवाराला केबल टीव्ही चे भाडे, मोबाईल रिचार्ज, न्यूज पेपर, संस्थेची मेंबरशिप, कॅन्टीन सुविधा, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय सुविधा यांसारख्या सुविधा उमेदवाराला मिळतील.
  • निवड झालेल्या उमेदवाराचे काम बघून त्याला इन्सेंटिव्ह देण्यात येईल.
  • उमेदवाराला घर आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी कर्ज देण्यात येईल.
  • कर्मचारी प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी, निवृत्तीनंतर मेडिकल सुविधा, विमा योजना, यांसारख्या सुविधा उमेदवाराला निवृत्तीनंतर मिळतील.
  • कंपनी उमेदवाराच्या डेव्हलपमेंटसाठी सतत नवीन नवीन योजना आखत असते.
  • एकदा उमेदवाराची निवड झाल्यानंतर उमेदवारालाच कंपनीबरोबर एका वर्षासाठी करार करावा लागेल.
  • सदरील भरतीसाठी [ NPCIL Bharti 2024 ] अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्याकरिता GATE 2022 / 2023 / 2024 या परीक्षांच्या गुणानुसार उमेदवाराची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
  • जर अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी एकापेक्षा अधिक उमेदवाराला गेट परीक्षेमध्ये समान गुण मिळालेले असतील तर अशा उमेदवारांपैकी सर्व उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी [ NPCIL Bharti 2024 ]  अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी जे उमेदवार अपंग आहेत आशा उमेदवारांची निवड स्वतंत्र पद्धतीने केली जाईल.
  • शिस्तबद्ध पद्धतीने आणि प्रवर्गानुसार सदरील भरती चा कट ऑफ न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संकेत स्थळावर दिला जाईल. उमेदवारांनी www.npcilcareers.co.in. या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • जा उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड होईल अशा उमेदवारांना मुलाखतीला बोलण्याकरिता फोन केला जाईल किंवा त्यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क केला जाईल. मुलाखतीसाठी चे कॉल लेटर संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल.
  • उमेदवाराचे वैद्यकीय चाचणी मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवाराची निवड फायनल केली जाईल. आणि ही झालेली निवडच खात्रीशीर असणार आहे.
  • शेवटच्या निवड प्रक्रियेमध्ये गेटच्या मार्कला प्राधान्य देण्यात येणार नाही. तर मुलाखतीमध्ये मिळालेला मार्कला प्राधान्य देण्यात येईल. सदरील मुलाखतीमध्ये पात्र होण्यासाठी 70% गुण आवश्यक आहेत. तर मागास प्रवर्गात 60 टक्के गुण आवश्यक आहेत.
  • मुलाखतीमध्ये मिळालेल्या मार्क नुसार सेपरेट गुणवत्ता यादी अपंग उमेदवारांकरिता बनवण्यात येईल.
  • सदरील भरती मधील निवड प्रक्रियेचा निकाल न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संकेतस्थळावर देण्यात येईल. त्याचप्रमाणे अपॉइंटमेंट ऑफर सुद्धा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. उमेदवारांनी ते डाऊनलोड करून घ्यावी.
  • ज्या उमेदवारांना मुलाखतीमध्ये समान मार्क मिळतील आशा उमेदवारांपैकी जा उमेदवाराला गेट मध्ये सर्वात जास्त मार्क आहेत आशा उमेदवाराची निवड करण्यात येईल.
  • ज्या उमेदवारांना मुलाखतीमध्ये समान मार्क मिळतील आणि गेट मध्ये सुद्धा समान मार्क असतील आशा उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे आशा उमेदवाराची निवड करण्यात येईल.
  • 20 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत वेटिंग लिस्ट व्हॅलिड असणार आहे.
  • 3 जून ते 15 जून 2024 या कालावधीमध्ये उमेदवारांची मुलाखत तात्पुरत्या स्वरूपात ठेवलेली आहे. साठी इंटरव्यू अनुशक्ती नगर मुंबई, नरोरा ॲटॉमिक पावर स्टेशन उत्तर प्रदेश, मद्रास एटॉमिक पावर स्टेशन तमिळनाडू, कायगा जनरेटिंग स्टेशन कर्नाटक या ठिकाणी होणार आहेत. त्याचप्रमाणे मुलाखतीच्या ठिकाणांमध्ये बदल करण्याचा पूर्णपणे अधिकार न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्याकडे आहे.
  • जन्माचा दाखला, दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट, शेवटच्या वर्षाचे मार्कशीट, प्रोव्हिजनल पासिंग सर्टिफिकेट, गेट परीक्षेचे गुणपत्रक, जा उमेदवारांना सीजीपीए स्वरूपात मार्क मिळालेले आहेत त्यांनी पर्सेंटेज मध्ये केलेले प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्रे मुलाखतीला येताना घेऊन यायचे आहेत.
  • त्याचप्रमाणे जर उमेदवार शासकीय कर्मचारी असेल तर ना हरकत दाखला, जर नावात बदल केली असेल तर सरकारी राजपत्र, उमेदवार माजी कर्मचारी असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडीटी इत्यादी कागदपत्रे मुलाखतीसाठी येताना घेऊन यायचे आहेत.
  • जे उमेदवार बाहेरून इंटरव्यू साठी येणार आहेत त्यांच्याकरिता संस्थेकडून रेल्वेचे 3rd AC तिकीट उमेदवारासाठी देण्यात येणार आहे. उमेदवाराच्या जवळच्या रेल्वे स्टेशन पासून मुलाखतीच्या पत्त्या पर्यंत रेल्वे स्टेशन चे तिकीट देण्यात येईल.
  • उमेदवाराला मुलाखतीसाठी हिंदी किंवा इंग्लिश भाषेमध्ये बोलावे लागेल.
  • न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाईल. आणि उमेदवार वैद्यकीय दृष्ट्या दृढ असलेले चे प्रमाणपत्र बनवले जाईल.
  • सदरील भरतीसाठी [ NPCIL Bharti 2024 ] फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. जे उमेदवार ऑफलाइन पद्धतीने हस्तलिखित अर्ज पत्राद्वारे पाठवतील अशा उमेदवारांची अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • ज्या उमेदवारांना सदरील भरतीसाठी अर्ज करायचा आहे आशा उमेदवारांनी सर्वप्रथम भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक वाचावी आणि सदरील पात्रतेची पूर्तता उमेदवारांकडून होत असेल तरच त्यांनी अर्ज करावा.

[ NPCL Bharti 2024 ] संपूर्ण देशभरातील सरकारी संस्थांमधील नोकरी संदर्भात माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी फस्ट या वेबसाईटला नक्की भेट द्या. भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment