[ Pawan Hans Limited Bharti 2024 ] पवन हंस लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पवन हंस लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे. सदरील भरती मध्ये एकूण 20 जागा रिक्त आहेत. जनरल मॅनेजर, जॉईंट जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पवन हंस लिमिटेड येथील भरतीसाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे.
- [ Pawan Hans Limited Bharti 2024 ] पवन हंस लिमिटेड येथील भरती 20 जागांसाठी होणार आहे.
- जनरल मॅनेजर, जॉईंट जनरल मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर या पदासाठी जागा रिक्त आहेत.
- जनरल मॅनेजर या पदासाठी [ Pawan Hans Limited Bharti 2024 ] उमेदवाराने पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा एमबीए उत्तीर्ण केलेले पाहिजे. जॉईंट जनरल मॅनेजर या पदासाठी उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी किंवा एमबीए उत्तीर्ण पाहिजे. असिस्टंट मॅनेजर या पदासाठी उमेदवाराने एमबीए पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रते बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी [ Pawan Hans Limited Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 वर्षापर्यंत पाहिजे. तर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षापर्यंत पाहिजे.
- सरकारी नियमानुसार ठराविक प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात येईल.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 40,000 रुपये ते 2,60,000 रुपये प्रतिमहा पगार मिळेल.
- पवन हंस लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- पवन हंस लिमिटेड येथील भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 ही आहे.
- पवन हंस लिमिटेड यांच्याकडून देण्यात आलेल्या ऑनलाइन लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करा
[ Pawan Hans Limited Bharti 2024 ] पवन हंस लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- पवन हंस लिमिटेड [ Pawan Hans Limited Bharti 2024 ] येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- पवन हंस लिमिटेड यांच्याद्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टल द्वारेच उमेदवारांनी अर्ज करावा.
- 15 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 15 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पवन हंस लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात वाचावी.