[ PCMC Bharti 2024 ] पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” असिस्टंट ॲक्युपेशन थेरपिस्ट, ॲक्युपेशन थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, जूनियर स्पीच थेरपिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर ऑडिओ लॉजईस्ट, जूनियर ऑडिओलॉजिस्ट, सीनियर प्रोसथेटीस्ट / ऑर्थोटीस्ट, ॲडिशनल स्पेशल एडिक्लिसिएटर / समुपदेशक, टेक्निशियन” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. 12 सप्टेंबर 2024 या तारखेला मुलाखत होणार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
कोल्हापूर महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.
- [ PCMC Bharti 2024 ] पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील भरती मधून 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील भरती मधून ” असिस्टंट ॲक्युपेशन थेरपिस्ट, ॲक्युपेशन थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, जूनियर स्पीच थेरपिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर ऑडिओ लॉजईस्ट, जूनियर ऑडिओलॉजिस्ट, सीनियर प्रोसथेटीस्ट / ऑर्थोटीस्ट, ॲडिशनल स्पेशल एडिक्लिसिएटर / समुपदेशक, टेक्निशियन” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत दिलेली आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वय मर्यादा 40 वर्ष असणार आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा शुल्क लागणार नाही.
- या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी मासिक वेतन 30,000 ते 45 हजार रुपये पर्यंत असेल.
- ” पहिला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्वे नंबर – 31/1 ते 5, 32/18/30 ते 6 सिटी वन मॉल च्या पाठीमागे, पिंपरी – 18″ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
ठाणे महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.
[ PCMC Bharti 2024 ] पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ PCMC Bharti 2024 ] सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- 12 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवारांनी दिलेल्या वेळेत मुलाखतीच्या ठिकाणी हजर राहायचे आहे.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय विभागामध्ये भरती निघालेली आहे.