[ Peoples Co-op Bank Bharti 2024 ] पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

[ Peoples Co-op Bank Bharti 2024 ] पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. एकूण 15 जागांसाठी सदरची भरती होणार आहे. या भरती मधून असिस्टंट मॅनेजर, वसुली अधिकारी, कनिष्ठ लिपिक, दैनिक वसुली प्रतिनिधी यांसारखी पदे भरली जाणार आहेत. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक येथील भरती संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ Peoples Co-op Bank Bharti 2024 ]  सदरील भरती एकूण 15 जागांसाठी होणार आहे.
  • असिस्टंट मॅनेजर, वसुली अधिकारी, कनिष्ठ लिपिक, दैनिक वसुली प्रतिनिधी या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
  • असिस्टंट मॅनेजर या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.com पदवी प्राप्त केली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • [ Peoples Co-op Bank Bharti 2024 ]  वसुली अधिकारी या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीकॉम पदवी प्राप्त केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे पाच वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • कनिष्ठ लिपिक या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी त्याचबरोबर एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • दैनिक वसुली प्रतिनिधी या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 12वी पास केली पाहिजे. त्याचबरोबर दोन वर्षाचा अनुभव पाहिजे.
  • सदरील भरतीसाठी [ Peoples Co-op Bank Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 30 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी “र. न. एनपीजी / बीएनके / 136 उमा अपार्टमेंट , कर्मवीर बुक डेपो मागे, टिळक रोड , महाल , नागपूर” या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
  • 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

[ Peoples Co-op Bank Bharti 2024 ] पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील भरतीसाठी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

  • [ Peoples Co-op Bank Bharti 2024 ]  पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे.
  • 20 मे 2024 ही अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे.
  • 20 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

[ BSF Bharti 2024 ] BSF अंतर्गत भरती 2024

Leave a Comment