[ BSF Bharti 2024 ] BSF अंतर्गत भरती 2024

[ BSF Bharti 2024 ] BSF अंतर्गत भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात BSF द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. सदरील भरती मधून 141 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती मधून निरीक्षक ( ग्रंथपाल ), श्रीमती ( कार्यशाळा ), पॅरामेडिकल स्टाफ, पशुवैद्यकीय कर्मचारी या पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. BSF भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ BSF Bharti 2024 ] वरील भरती मधून 141 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
  • निरीक्षक ( ग्रंथपाल ), श्रीमती ( कार्यशाळा ), पॅरामेडिकल स्टाफ, पशुवैद्यकीय कर्मचारी इत्यादी जागांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे .
  • पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांकरिता पदानुसार वेतन श्रेणी राहील.
  • सदरील भरतीसाठी [ BSF Bharti 2024 ] इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या ऑनलाइन लिंक द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • BSF भरतीसाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

[ BSF Bharti 2024 ] BSF अंतर्गत भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

  • [ BSF Bharti 2024 ] BSF अंतर्गत भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे.
  • BSF भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • 30 दिवसानंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

[ D. Y. Patil University Bharti 2024 ] डी वाय पाटील विद्यापीठ येथे भरती.

Leave a Comment