[ Pune Police Bharti 2024 ] पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पोलीस आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 152 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” शिपाई, सफाई कामगार, आचारी, सहाय्यक, भोजन सेवक ” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्याकरिता सदरील भरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 3 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
पुणे महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे.
- [ Pune Police Bharti 2024 ] पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथील भरती मधून 152 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथील भरती मधून ” शिपाई, सफाई कामगार, आचारी, सहाय्यक, भोजन सेवक ” या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
- सदरील भरती मधून योग्य उमेदवाराची निवड कंत्राटी तत्त्वावर 11 महिन्यांसाठी होणार आहे.
- भोजन सेवक या पदासाठी एकूण 09 जागा रिक्त आहेत.
- सहाय्यक आचारी या पदासाठी एकूण 07 जागा रिक्त आहेत.
- प्रमुख आचारी या पदासाठी एकूण 01 जागा रिक्त आहे.
- कार्यालयीन शिपाई या पदासाठी एकूण 33 जागा रिक्त आहेत.
- सफाईगार पूर्णवेळ या पदासाठी 30 जागा रिक्त आहेत.
- सफाईगार अर्धवेळ या पदासाठी 72 जागा रिक्त आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचवायचे आहेत.
- पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत PSI पदासाठी भरती निघालेली आहे.
[ Pune Police Bharti 2024 ] पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- [ Pune Police Bharti 2024 ] 3 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 3 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.