[ Pune Vidyarthi Griha Bharti 2024 ] पुणे विद्यार्थी गृह येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात पुणे विद्यार्थी गृह यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 28 मे 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सॉफ्ट स्किल आणि इंग्रजी भाषा प्रशिक्षक, शारीरिक संचालक आणि मानसशास्त्रीय सल्लागार या पदांसाठी सदरची भरती होणार आहे. पुणे विद्यार्थी गृह येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे शिकाऊ उमेदवारांची भरती.
- [ Pune Vidyarthi Griha Bharti 2024 ] पुणे विद्यार्थी गृह येथील विविध पदांसाठी सदरील भरती होणार आहे.
- प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज पाठवायचे आहेत.
- सदरील भरती मधील उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे.
- भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक असेल.
- पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
- सदरील भरती मधून निवड झालेल्या उमेदवाराला 07 आणि 08 जून 2024 या तारखेला मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी coe2024@pvgcoenashik.org या ईमेल आयडी वरती अर्ज पाठवायचा आहे.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी पुणे विद्यार्थी गृह यांच्या वेबसाईटला भेट द्यायचे आहे. भेट द्या.
- पुणे विद्यार्थी गृह येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
एलआयसी होम लोन इयत्ता 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती.
[ Pune Vidyarthi Griha Bharti 2024 ] पुणे विद्यार्थी गृह येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- [ Pune Vidyarthi Griha Bharti 2024 ] पुणे विद्यार्थी गृह येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- पुणे विद्यार्थी गृह येथील भरतीसाठी दिलेल्या ईमेल आयडी वरतीच उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- 28 मे 2024 नंतर मिळालेले ई-मेल ग्राह्य धरले जाणार नाहीत.