[ RBI Grade B Bharti 2024 ] रिझर्व बँक ऑफ इंडिया येथे 94 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ RBI Grade B Bharti 2024 ] रिझर्व बँक ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 94 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “अधिकारी ग्रेड बी” या पदासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

जलसंपदा विभाग, महाराष्ट्र येथे भरती निघालेली आहे. 

  • [ RBI Grade B Bharti 2024 ] रिझर्व बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून 94 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • रिझर्व बँक ऑफ इंडिया येथील भरती मधून “अधिकारी ग्रेड बी” या पदासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • सदरील भरती मधील पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वेतन 83,254 रुपये दरमहा असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क 850 रुपये आहे. SC / ST कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी शुल्क 100 रुपये आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे.
  • SC / ST कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी पाच वर्ष वयामध्ये सूट राहील. ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांसाठी तीन वर्ष वयामध्ये सूट राहील.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता क्लिक करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी येथे भरती निघालेली आहे. 

[ RBI Grade B Bharti 2024 ] रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ RBI Grade B Bharti 2024 ] 25 जुलै 2024 या तारखेनंतर अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.
  • 16 ऑगस्ट 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 16 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

प्रगत संगणन विकास केंद्र, मुंबई येथे भरती

Leave a Comment