RJSPM Bharti 2024 | राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे येथे भरती.

RJSPM Bharti 2024 | राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे येथे 65 जागांसाठी भरती जाहीर केलेली आहे. सदरील जागा भरण्याकरिता राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे यांच्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदाकरिता जागा रिक्त आहेत. सदरील भरती करिता उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी प्रसिद्ध केलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. आणि त्यानंतरच अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

RJSPM Bharti 2024

 • राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे येथील भरती 65 पदांकरिता होणार आहे.
 • राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे येथील भरतीसाठी सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी जागा रिक्त आहेत.

RJSPM Bharti 2024 | राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ येथील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अटी खालील प्रमाणे.

 • सदरील भरतीसाठी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही त्या विषयातील पदवी असेल. त्याचप्रमाणे API Score आणि अनुभव ग्राह्य धरला जाईल.
 • अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 60 वर्षाच्या आत मध्ये पाहिजे.
 • राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे येथील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी निघालेल्या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार पगार देण्यात येईल.
 • सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवड झालेल्या उमेदवारांकरिता नोकरीचे ठिकाण हे भोसरी, पुणे राहील.
 • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क नाही.
 • या भरती करिता उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
 • संस्थेद्वारे जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर 30 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचवायचा आहे.
 • राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी वाचावी. जाहिरात पहा
 • भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी “सचिव, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, दत्त मंदिराजवळ, आम्हेनॉल कंपनीसमोर, लांडेवाडी, भोसरी, पुणे ४११ ०३९ ” या पत्त्यावर आपला अर्ज पत्राद्वारे किंवा समक्ष उपस्थित राहून पोहोचवावा.

RJSPM Bharti 2024 | राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे येथील भरतीसाठी खालील नियम वाचा.

 • सदरील भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
 • ऑनलाइन अर्ज करण्याची कोणतीही प्रणाली राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे यांच्याद्वारे राबवलेली नाही.
 • सदरील भरती करिता अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःचे शिक्षण, यापूर्वी काम केलेला अनुभव, जन्मतारीख, नाव यांसारख्या गोष्टी काळजीपूर्वक भरायचे आहेत. जर यातील कोणतीही गोष्ट चुकली तर त्याला राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे जबाबदार राहणार नाही.
 • जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत मध्ये उमेदवारांनी आपला अर्ज पत्त्यावर पोहचवायचा आहे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात पहावी.

RJSPM Bharti 2024 | राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे येथे अर्ज केलेल्या उमेदवारांनी खालील जाहिरात पहा.

 • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज केलेले उमेदवारच पदासाठी पात्र राहतील.
 • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला TA/DA देण्यात येणार नाही.
 • सदरील भरती मध्ये कोणत्याही उमेदवाराने अनुचित प्रकार करू नये जर अनुचित प्रकार उमेदवारा द्वारे झाला. तर त्या उमेदवारावर राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे यांच्याद्वारे कायदेशीर कारवाई केली जाईल.
 • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी उमेदवाराची भरती कशा पद्धतीने होईल त्याची प्रक्रिया काय असेल हे ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे त्यांच्याकडे राहील.
 • उमेदवाराने या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संस्थेच्या स्थळाला नक्की भेट द्या.
RJSPM Bharti 2024 | सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी रिक्त असलेल्या जागा आणि विषय आरक्षणानुसार खालील प्रमाणे.
 • राज्यशास्त्र या विषयासाठी एक जागा सहाय्यक प्राध्यापक पदाची आहे. ही जागा सर्वांसाठी खुली आहे.
 • चार जागा सहाय्यक प्राध्यापक पदाच्या अर्थशास्त्र विषयाचे आहेत. त्यातील एक जागा ST कॅटेगिरी साठी आहे. तर एक जागा D.T.(A) कॅटेगरी करिता आहे. एक जागा OBC साठी आहे. एक जागा ओपन करिता आहे.
 • इंग्लिश विषयाकरिता चार जागा सहाय्यक प्राध्यापक पदाचे आहेत. D.T (A) कॅटेगरी साठी एक जागा आहे. ओबीसी कॅटेगरी साठी एक जागा आहे. एक जागा ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी रिक्त आहे. एक जागा ओपन करिता आहे.
 • भूगोल विषयाकरिता दोन जागा सहाय्यक प्राध्यापक पदाचा रिक्त आहेत. या दोन जागांपैकी एक जागा SC प्रवर्गासाठी आहे. उर्वरित एक जागा ओपन साठी आहे.
 • हिंदी विषयासाठी एक सहाय्यक प्राध्यापकाची जागा रिक्त आहे. ही जागा SC कॅटेगरी च्या उमेदवारा करीत आहे.
 • दोन जागा इतिहास विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक पदा साठी रिक्त आहेत. या दोन जागांपैकी एक जागा SC प्रवर्गासाठी आहे. तर एक जागा D.T (A) साठी आहे.
 • मराठी विषयासाठी एक जागा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी रिक्त आहे. ही एक जागा SC कॅटेगरी साठी आहे.
 • वाणिज्य शाखे करिता आठ सहाय्यक प्राध्यापकांसाठी जागा रिक्त आहेत. दोन जागा SC प्रवर्गासाठी रिक्त आहेत. एक जागा ST कॅटेगरी साठी रिक्त आहे. D.T. (A) कॅटेगरी साठी एक जागा रिक्त आहे. OBC प्रवर्गासाठी दोन जागा रिक्त आहेत. EWS करिता एक जागा रिक्त आहे. एक जागा ओपन उमेदवारासाठी आहे.
 • BBA करिता एकूण चार जागा सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त आहेत. एससी कॅटेगिरी साठी एक जागा रिक्त आहे. एक जागा D.T (A) प्रवर्गासाठी रिक्त आहे. आणि दोन जागा ओपनच्या उमेदवारासाठी आहेत.
 • BCA, BBA – CA या पदांसाठी एकूण चार जागा सहाय्यक प्राध्यापक पदाच्या आहेत. यामध्ये एससी कॅटेगिरी साठी एक जागा रिक्त आहे. एक जागा D.T(A) साठी रिक्त आहे. ओबीसी करिता एक जागा रिक्त आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गा साठी एक जागा रिक्त आहे.
 • B.Sc (Computer Science) या शाखेसाठी एकूण 10 जागा सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त आहेत. त्यातील SC कॅटेगरी साठी एक जागा शिल्लक आहे. ST कॅटेगिरी साठी एक जागा शिल्लक आहे. D.T.(A) या प्रवर्गासाठी एक जागा शिल्लक आहे. ओबीसी साठी 2 जागा आहे. ईडब्ल्यूएस साठी एक जागा आहे. ओपन साठी चार जागा आहेत.
 • तीन जागा सहाय्यक प्राध्यापक पदाच्या आकडेवारी शाखेसाठी रिक्त आहेत. या तीन जागांपैकी एक जागा एससी कॅटेगिरी साठी रिक्त आहे. एक जागा D.T (A) कॅटेगरी साठी रिक्त आहे. ओपन साठी एक जागा रिक्त आहे.
 • इलेक्ट्रॉनिक शाखे करिता तीन जागा रिक्त आहेत. त्यातील एक जागा एससी कॅटेगिरी साठी आहे. D.T. (A) प्रवर्गासाठी एक जागा शिल्लक आहे. ओपन करिता एक जागा शिल्लक आहे.
 • चार जागा सहाय्यक प्राध्यापक पदाच्या गणित या शाखेचा रिक्त आहेत. त्यातील एक जागा एससी कॅटेगिरी साठी आहे. D.T.(A) प्रवर्गासाठी एक जागा शिल्लक आहे. ओपन करिता दोन जागा रिक्त आहेत.
 • बायो केमिस्ट्री या शाखेतील दोन जागा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी शिल्लक आहेत. त्यातील एक जागा SC कॅटेगरी साठी आहे. D.T. (A) साठी एक जागा आहे.
 • बायोटेक्नॉलॉजी या विषयासाठी एक जागा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आहे. सदरील एक जागा SC प्रवर्गासाठी आहे.
 • मायक्रो बायोलॉजी या शाखेसाठी एक जागा सहाय्यक प्राध्यापक म्हणून रिक्त आहे. ही एक जागा ओपन कॅटेगरी साठी आहे.
 • पदव्युत्तर वाणिज्य शाखेत करिता चार जागा सहाय्यक प्राध्यापक पदाच्या आहेत. SC प्रवर्गासाठी एक जागा आहे. D.T.(A) प्रवर्गासाठी एक जागा आहे. एक जागा ओबीसी साठी आहे. एक जागा ओपन साठी आहे.
 • M.Sc (Computer Science ) या शाखेत करिता तीन जागा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आहेत. SC प्रवर्गासाठी एक जागा आहे. D.T.(A) प्रवर्गासाठी एक जागा आहे. ओपन करिता एक जागा रिक्त आहे.
 • पदव्युत्तर बायो टेक्नॉलॉजी या शाखेत करिता एक प्राध्यापक पदाच्या तीन जागा रिक्त आहेत. त्यातील एक जागा SC कॅटेगरी साठी आहे. D.T.(A) प्रवर्गासाठी एक जागा आहे. ओपन साठी एक जागा आहे.
RJSPM Bharti 2024 | राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे येथील भरतीच्या महत्त्वाच्या गोष्टी खालील प्रमाणे.
 • सदरील भरती [ RJSPM Bharti 2024]  ही कोणत्याही उमेदवाराला कायमस्वरूपी नोकरीची हमी देत नाही.
 • www.rjspmcollegecollege.ac.in ही राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे या संस्थेची आधुनिक संकेतस्थळ आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी याला भेट द्यावी.
 • उमेदवाराने अर्जाबरोबर आवश्यक मार्कशीट आणि प्रमाणपत्र यांच्या कॉपी सेल्फ अटेस्टेड करून आपला आयडेंटी साईज फोटो अर्जावर चिकटवून अर्ज एका लिफाफा मध्ये बंद करायचा आहे. आणि त्यावर ती कोणत्या पदासाठी आपण अर्ज करत आहोत हे स्पष्ट स्वरूपात लिहायचे आहे आणि तो अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
 • राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ आर्ट, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी, पुणे- 411 039 या ठिकाणी उमेदवाराला नोकरी करायची आहे.
 • 8 मार्च 2024 ही सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था 2000 रोजी स्थापन झालेली आहे. आज या संस्थेला 23 वर्षे पूर्ण झालेले आहेत. पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि भोसरी भागात ही संस्था नावारूपाला आलेली आहे.
 • सदरील भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी अर्जाची एक प्रत असिस्टंट रजिस्टर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे जमा करायची आहे.
 • माजी आमदार विलास विठोबा लांडे हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.
 • या संस्थेद्वारे दादूळगाव मोशी आळंदी रोड या ठिकाणी फार्मसी कॉलेज सुरू झालेले आहे. या फार्मसी कॉलेज चे आधुनिक संकेतस्थळ http://www.rjspmpharmacy.com/ हे आहे.

शिक्षण क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी भरती बद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या नोकरी 1st या वेबसाईटला भेट द्या. क्लिक करा.

Leave a Comment