[ RRB Mumbai Bharti 2024 ] भारतीय रेल्वे येथे भरती.

[ RRB Mumbai Bharti 2024 ]  भारतीय रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जून 2024 ही आहे. सदरील भरती ही “प्रवास तिकीट परीक्षा” या पदासाठी होणार आहे. या पदासाठी एकूण 8000+ जागा रिक्त आहे. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या माहिती काळजीपूर्वक उमेदवारांनी वाचावी.

  • [ RRB Mumbai Bharti 2024 ]  रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डा द्वारे घेण्यात येणाऱ्या भरती मधून 8000+ जागा भरल्या जाणार आहेत.
  • सदरील भरती मधून ” प्रवास तिकीट परीक्षक” या पदासाठी भरती होणार आहे.
  • या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी किंवा 12 वी परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजेत. किंवा डिप्लोमा उत्तीर्ण केलेला पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षापर्यंत असावे.
  • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 27,400 रुपये ते 45,600 रुपये पगार मिळेल.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण भारतातील विविध शहरांमध्ये असेल.
  • [ RRB Mumbai Bharti 2024 ]  भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शुल्क ₹500 राहील. तर एससी / एसटी / ओबीसी / महिला या प्रवर्गासाठी ₹300 शुल्क राहील.
  • रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डा द्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन लिंक द्वारे उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्ज करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख जून 2024 ही राहील.
  • रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डा द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात. उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायची आहे. जाहिरात पहा.
  • सदरील भरतीसाठी कोणत्याही उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा नाही.

[ RRB Mumbai Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

  • [ RRB Mumbai Bharti 2024 ]  रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डा द्वारे फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायची सुविधा देण्यात आलेली आहे.
  • रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डा द्वारे देण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टल द्वारेच अर्ज करावा.
  • जन्माचा दाखला, 12 वी पास सर्टिफिकेट, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, डिप्लोमा प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक आहेत.

[ Eastern Railway Bharti 2024 ] पूर्व रेल्वे येथे भरती.

Leave a Comment