[ SAI Bharti 2024 ] भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरती मधून 04 रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ” कनिष्ठ सल्लागार” या पदासाठी सदरील भरती मधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. 20 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे भरती निघालेली आहे.
- [ SAI Bharti 2024 ] भारतीय क्रीडा प्राधिकरणात येथील भरती मधून एकूण चार जागा भरल्या जाणार आहेत.
- भारतीय क्रीडा प्राधिकरणात येथील भरती मधून ” कनिष्ठ सल्लागार” या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ लॉ (LLB) ही पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
- भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपर्यंत असावे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 60000/- ते 75,000/- रुपये वेतन मिळेल.
- भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे.
- सदरील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी hiring.sports@gmail.com या ईमेल आयडी वर आपला अर्ज पाठवायचा आहे.
- भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
महात्मा फुले को-ऑपरेटिव्ह बँक इयत्ता 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.
[ SAI Bharti 2024 ] भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्या.
- [ SAI Bharti 2024 ] 20 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 20 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- अपूर्ण मिळालेले अर्ज बाद केले जातील.