[ NCSC Delhi Bharti 2024 ] राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग येथे 32 जागांसाठी भरती.

[ NCSC Delhi Bharti 2024 ] राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. या भरती मधून एकूण 32 जागांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सल्लागार आणि कायदेशीर सल्लागार या दोन पदांसाठी सदरील भरती होणार आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. 27 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे 93 जागा रिक्त.

 • [ NCSC Delhi Bharti 2024 ]  राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग येथील भरती मधून एकूण 32 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग येथील भरती मधून सल्लागार आणि कायदेशीर सल्लागार या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण दिल्ली असणार आहे.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
 • सल्लागार या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार केंद्र / राज्य सरकार नोकरी मधून निवृत्त झालेला असावा.
 • कायदेशीर सल्लागार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी + पाच वर्षे अनुभव + टायपिंग आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा 1,00,000 रुपये वेतन मिळेल.
 • राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी.       जाहिरात क्र.1              जाहिरात क्र. 2

उत्तर पूर्व रेल्वे विभाग येथे 1104 जागांसाठी भरती.

[ NCSC Delhi Bharti 2024 ] राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ NCSC Delhi Bharti 2024 ]  27 जून 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 27 जून 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • भरतीसाठी ई-मेल द्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया मूळ जाहिरातीमध्ये पहा.

शेतकरी शिक्षण मंडळ येथे 35 जागांसाठी भरती.

Leave a Comment