[ SAI Bharti 2024 ] भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे 11 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ SAI Bharti 2024 ] भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे. सदरील भरतीची जाहिरात भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ” यंग प्रोफेशनल ” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड सदरील भरती मधून करण्यात येणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 6 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट येथे भरती निघालेली आहे. 

  • [ SAI Bharti 2024 ] भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरती मधून 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरती मधून ‘ यंग प्रोफेशनल ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेमधून बॅचलर ऑफ लॉ ही पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे तीन वर्षे कामाचा अनुभव पाहिजे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 32 वर्षापर्यंत पाहिजे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 50,000 रुपये वेतन मिळणार आहे.
  • भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथे भरती निघालेली आहे. 

[ SAI Bharti 2024 ] भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ SAI Bharti 2024 ] 6 ऑक्टोबर 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 6 ऑक्टोबर 2024 या तारखेनंतर मिळणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा.

 पुणे महानगरपालिका येथे भरती निघालेली आहे. 

Leave a Comment