[ SAIL Bharti 2024 ] स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथे 249 जागांसाठी भरती.

[ SAIL Bharti 2024 ] स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथे भरती निघालेली आहे. या भरतीची जाहिरात स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून 249 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. “मॅनेजमेंट ट्रेनी” या पदासाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 जुलै 2024 ही या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे भरती

  • [ SAIL Bharti 2024 ]  स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरती मधून 249 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरती मधून “मॅनेजमेंट ट्रेनी” या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी (B. E. / B. Tech) (Mechanical / Civil / Electrical / Electronics / Computer / Metallurgy / Chemical) ही पदवी उत्तीर्ण केलेली पाहिजे. त्याचबरोबर GATE 2024 परीक्षा दिली पाहिजे.
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची फी 700 रुपये आहे. एससी / एसटी / पीडब्ल्यूडी या कॅटेगरी चे उमेदवार साठी परीक्षा फी ₹200 आहे.
  • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी वेतन दरमहा 50,000 रुपये ते 1,60,000 रुपये असणार आहे.
  • पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.
  • स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करा.

महापारेषण येथे 850 जागा इंजिनीयर साठी रिक्त.

[ SAIL Bharti 2024 ] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ SAIL Bharti 2024 ]  27 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 27 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

IDBI बँक येथे 31 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment