[ DBSKKV Bharti 2024 ] डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे भरती.

[ DBSKKV Bharti 2024 ] डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. निरीक्षक, संशोधन सहयोगी आणि तांत्रिक सहाय्यक या पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 16 जुलै 2024 आणि 19 जुलै 2024 या सदरील भरतीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखा आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 मत्स्यव्यवसाय विभाग, मुंबई येथे भरती

  • [ DBSKKV Bharti 2024 ] डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील भरती मधून 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील भरती मधून निरीक्षक, संशोधन सहयोगी आणि तांत्रिक सहाय्यक यांची भरती केली जाणार आहे.
  • निरीक्षक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी पास केलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराने MS-CIT कोर्स पूर्ण केला पाहिजे. उमेदवाराला इंग्रजी आणि मराठी टायपिंग करता आले पाहिजे.
  • संशोधन सहयोगी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.Sc / Ph. D Agriculture Entomology / Plant Pathology यापैकी कोणतीही एक पदवी मिळवलेली पाहिजे.
  • तांत्रिक सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.F.Sc पदवी उत्तीर्ण केली पाहिजे.
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
  • मूळ जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज पाठवायचे आहेत.

महापारेषण येथे 850 जागा इंजिनीयर साठी रिक्त.

[ DBSKKV Bharti 2024 ] डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

  • [ DBSKKV Bharti 2024 ] 16 जुलै 2024 आणि 19 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 16 जुलै 2024 आणि 19 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

IDBI बँक येथे 31 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment