[ HLL Lifecare Limited Bharti 2024 ] एचएलएल लाईफ केअर लिमिटेड येथे भरती.

[ HLL Lifecare Limited Bharti 2024 ] एचएलएल लाईफ केअर लिमिटेड येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात एचएलएल लाईफ केअर लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून 1217 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. लेखाधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, केंद्र व्यवस्थापक, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञान, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञान, सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञान, लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार ई-मेल द्वारे, पत्राद्वारे आणि ऑनलाइन लिंक द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2024 ही आहे. एचएलएल लाईफ केअर लिमिटेड येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया येथील भरती मधून 249 जागांसाठी भरती.

 • [ HLL Lifecare Limited Bharti 2024 ] एचएलएल लाईफ केअर लिमिटेड येथील भरती मधून 1217 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • एचएलएल लाईफ केअर लिमिटेड येथील भरती मधून लेखाधिकारी, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, केंद्र व्यवस्थापक, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञान, कनिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञान, सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञान, लेखापाल सह सांख्यिकी अन्वेषक या पदांसाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
 • या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 37 वर्षापर्यंत असावे.
 • या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांकडून शुल्क आकारला जाणार नाही.
 • सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 15,836 ते 47,507 रुपये वेतन मिळणार आहे.
 • या भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या ठिकाणी नोकरी मिळेल.
 • ऑफलाइन पत्राद्वारे अर्ज पाठवणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज “DGM (HR) HLL Lifecare Limited HLL Bhavan, #26/4 Velachery – Tambaram Main Road Pallikaranai, Chennai – 600 100.” या पत्त्यावर पाठवावा.
 • ई-मेल द्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी hrmarketing@lifecarehll.com या ईमेल वरती आपला अर्ज पाठवावा.
 • एचएलएल लाईफ केअर लिमिटेड यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • एचएलएल लाईफ केअर लिमिटेड येथील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

महापारेषण येथे 850 जागा इंजिनीयर साठी रिक्त.

[ HLL Lifecare Limited Bharti 2024 ] एचएलएल लाईफ केअर लिमिटेड येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ HLL Lifecare Limited Bharti 2024 ] 17 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 17 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

IDBI बँक येथे 31 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

Leave a Comment