[ IDBI Bank Bharti 2024 ] IDBI बँक येथे नोकरीची सुवर्णसंधी.

[ IDBI Bank Bharti 2024 ] IDBI बँक येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात IDBI बँक यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती मधून एकूण 31 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक या पदांसाठी सदरील भरती होणार आहे. भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. IDBI बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.

फोनपे कंपनीमध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

 • [ IDBI Bank Bharti 2024 ] IDBI बँक येथील भरती मधून 31 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • IDBI बँक येथील भरती मधून उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 • IDBI बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून CA, ICWA, BCA, B.Sc, BE/ B.Tech, Graduation, MBA, M.Sc, ME/ M.Tech, MCA यापैकी कोणती पदवी मिळवलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता विस्तृतपणे समजून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • भरती मधून पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
 • पदावर नियुक्त झाल्यानंतर उमेदवाराला दरमहा एक लाख रुपये वेतन देण्यात येईल.
 • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 45 वर्षापर्यंत पाहिजे.
 • सदरील भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणतीही पद्धत उपलब्ध करून दिलेली नाही. उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा.
 • IDBI बँक कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.
 • IDBI बँक येथील भरतीसाठी अर्ज करण्याकरिता येथे क्लिक करा.

मिरज महाविद्यालय, सांगली येथे 59 जागांसाठी भरती.

[ IDBI Bank Bharti 2024 ] IDBI बँक येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचा.

 • [ IDBI Bank Bharti 2024 ] 1 जुलै 2024 पासून सदरील भरतीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे.
 • 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 • 31 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे भरती निघालेली आहे.

Leave a Comment