[ Sainik School Chandrapur Bharti 2024 ] सैनिक स्कूल चंद्रपूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात सैनिक स्कूल चंद्रपूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. या भरती मधून पीजीटी ( गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ), टीजीटी ( हिंदी ), टीजीटी ( संगणक विज्ञान ), टीजीटी ( सामाजिक विज्ञान ), प्रयोगशाळा सहाय्यक ( भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) या पदांसाठी भरती होणार आहे. भरतीसाठी एकूण नऊ जागा रिक्त आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचावी.
- [ Sainik School Chandrapur Bharti 2024 ] सैनिक स्कूल चंद्रपूर येथील भरती मधून 09 पदे भरली जाणार आहेत.
- पीजीटी ( गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ), टीजीटी ( हिंदी ), टीजीटी ( संगणक विज्ञान ), टीजीटी ( सामाजिक विज्ञान ), प्रयोगशाळा सहाय्यक ( भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) ही पदे सदरील भरती मधून भरली जाणार आहेत.
- वरील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- सदरील भरतीसाठी [ Sainik School Chandrapur Bharti 2024 ] अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 ही आहे.
- या भरती मधून भरली जाणारी सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत.
- सदरील भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीचा उपयोग करावा. अर्ज करा.
- [ Sainik School Chandrapur Bharti 2024 ] सैनिक स्कूल चंद्रपूर येथील भरती संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात पहा. जाहिरात पहा.
[ Sainik School Chandrapur Bharti 2024 ] सैनिक स्कूल चंद्रपूर येथील भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचाव्यात.
- सदरील भरतीसाठी [ Sainik School Chandrapur Bharti 2024 ] उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
- संस्थे कडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- 31 मे 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 31 मे 2024 या तारखेनंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.