[ Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 ] समाज कल्याण विभाग येथे ‘कॉम्प्युटर ऑपरेटर’ पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी.

[ Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 ] समाज कल्याण विभाग येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात समाज कल्याण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदरील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ‘कॉम्प्युटर ऑपरेटर’ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. समाज कल्याण विभाग येथील भरतीसाठी उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

 कृषी आणि ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक येथे भरती 

  • [ Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 ] समाज कल्याण विभाग येथील भरती मधून नियोजित रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  • समाज कल्याण विभाग येथील भरती मधून ‘ कॉम्प्युटर ऑपरेटर ‘ या पदासाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी सदरील भरतीचे आयोजन केलेले आहे.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयाची पदवी मिळवलेली पाहिजे. त्याचबरोबर उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • या भरती मधून योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • या भरती मधून उमेदवारांची निवड कंत्राटी स्वरूपाची होणार आहे.
  • भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर, महाराष्ट्र असणार आहे.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष असावे.
  • पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
  • सदरील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही.
  • भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायालय,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर,श्रद्धानंदपेठ,नागपूर’ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • मुलाखतीसाठी येत असताना सर्व उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यायचे आहेत.
  • निवड होणाऱ्या उमेदवारांना सोबत एक वर्षाचा करार करण्यात येईल.
  • करार संपल्यानंतर नोकरीचा कालावधी वाढवण्याची पूर्णपणे अधिकार संस्थेचे राहतील.
  • समाज कल्याण विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात पहा.

महाराष्ट्र शासन नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग येथे भरती निघालेली आहे.

[ Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 ] समाज कल्याण विभाग येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना खालील सूचना काळजीपूर्वक वाचा.

  • [ Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 ] 31 जुलै 2024 ही सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 31 जुलै 2024 या तारखेनंतर मिळालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे किमान पाच वर्ष काम केलेला अनुभव असणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची कोणताही प्रकारची सुविधा दिलेली नाही.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथे भरती

Leave a Comment