[ Shikshak Sahkari Bank Nagpur Bharti 2024 ] शिक्षक सहकारी बँक नागपूर येथे भरती निघालेली आहे. सदरील भरती ची जाहिरात शिक्षक सहकारी बँक नागपूर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदरील भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर या पदांच्या भरतीसाठी सदरील भरती होणार आहे. या भरती मधून एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज करायचे आहेत. शिक्षक सहकारी बँक नागपूर येथील भरतीसाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- [ Shikshak Sahkari Bank Nagpur Bharti 2024 ] सदरील भरती मधून एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत.
- जनरल मॅनेजर आणि डेप्युटी जनरल मॅनेजर या पदासाठी सदरील भरती होणार आहे.
- 30 एप्रिल 2024 रोजी डेप्युटी जनरल मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 55 वर्षापर्यंत असावे.
- 30 एप्रिल 2024 रोजी मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्षांपर्यंत असावे.
- सदरील भरती मधून पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर महाराष्ट्र असेल.
- सदरील भरतीसाठी [ Shikshak Sahkari Bank Nagpur Bharti 2024 ] अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ssbhoadmin@shikshakbank.com या ईमेल आयडी वरती अर्ज पाठवायचा आहे.
- [ Shikshak Sahkari Bank Nagpur Bharti 2024 ] भरती मधील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. जाहिरात पहा.
- शिक्षक सहकारी बँक नागपूर येथील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी. येथे क्लिक करा.
[ Shikshak Sahkari Bank Nagpur Bharti 2024 ] शिक्षक सहकारी बँक नागपूर येथील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील सूचना वाचावेत.
- [ Shikshak Sahkari Bank Nagpur Bharti 2024 ] सदरील भरतीसाठी ई-मेल द्वारे अर्ज करावा.
- 20 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- 20 मे 2024 या तारखेनंतर मिळालेले ई-मेल ग्राह्य धरली जाणार नाहीत.
- सदरील भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संस्थे कडून प्रसिद्ध केलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.